वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात उद्योजकांनी शनिवारी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडत विविध प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. प्रशासनाकडून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन उद्योजकांना देण्यात आले.
...
संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९: ३० ते ११: ३० या वेळेत तर दुसरे सत्र दु. १४: ३० ते १६: ३० या कालावधीत होणार आहे.
...
अनलॉकनंतर मात्र औरंगाबादच्या उद्योगांनी बऱ्यापैकी झेप घेतली आहे. यामध्ये बजाज ऑटो कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७ ते १० टक्के अधिक उत्पादन घेतले आहे, हे विशेष.
...
राज्य पुरातत्व विभागाच्या मराठवाड्यातील १८० स्मारकांच्या देखरेखीचा भार केवळ ४२ जणांवर आहेत. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे समाजसेवी संस्थांनी मनुष्यबळ पुरवल्यास मराठवाड्यातील स्मारकांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मदत होईल, असे राज्य पुरातत्व विभागाचे सहाय
...
यावर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना नुकताच घोषित झाला आहे. दि. २६ ऑक्टोबर रोजी अनंतराव यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी छोटेखानी कार्यक्रमात पुरस्कार वितरण होईल.
...
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सोयगाव तालुक्यात सारीचे लक्षण असलेले १२१ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती गुरुवारी तालुका आरोग्य विभागाने दिली असून या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
...