लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
तब्बल १२ हजार बोगस शिधापत्रिकांचे वितरण; तहसील कार्यालयातील दोन लिपिकांना अटक - Marathi News | Distribution of 12,000 bogus ration cards; Two clerks of Paithan Tehsil office arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तब्बल १२ हजार बोगस शिधापत्रिकांचे वितरण; तहसील कार्यालयातील दोन लिपिकांना अटक

१५ हजार शिधापत्रिके पैकी जवळपास १२ हजार शिधापत्रिकांची पैठण तहसील कार्यालयात नोंदच नसल्याचा गंभीर प्रकार त्रीसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीतून समोर आला होता. ...

आता बिनधास्त चालवा सायकल; क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कलपर्यंत ‘सायकल ट्रॅक’ - Marathi News | Now cycling without hesitation; 'Cycle Track' from Kranti Chowk to Usmanpura Circle in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता बिनधास्त चालवा सायकल; क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कलपर्यंत ‘सायकल ट्रॅक’

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या सायकल फाॅर चेंज चॅलेंजमध्ये औरंगाबाद शहर भाग घेत आहे. ...

गेटकेन लग्नाचे नाट्य रचून नवरदेवाला लुटले; सासू-सासरे, वऱ्हाडी सारेच बनावट - Marathi News | Getken robbed the bride by staging a wedding drama; The bride and relatives are all fake | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गेटकेन लग्नाचे नाट्य रचून नवरदेवाला लुटले; सासू-सासरे, वऱ्हाडी सारेच बनावट

लग्नासाठी वराच्या माता-पित्यांना दीड लाख रुपये रोख हुंडा आणि वधूच्या अंगावर सोन्याचे दागिने व शालू घालण्यासही तिने सांगितले. ...

महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ? सर्वोच्च न्यायालयाकडे लक्ष; प्रशासनही अनभिज्ञ - Marathi News | Municipal elections in April ? Attention to the Supreme Court; The administration is also ignorant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ? सर्वोच्च न्यायालयाकडे लक्ष; प्रशासनही अनभिज्ञ

आता निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहून वॉर्डात दिसणाऱ्या इच्छुकांची  संख्या पुन्हा घटतेय. ...

दहा बाय दहाच्या खोलीतून आयपीएलवर लाखोंचा सट्टा; औरंगाबादमध्ये आणखी एका सट्टयाचा पोलिसांनी केला पर्दाफाश - Marathi News | Another IPL betting busted by police in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दहा बाय दहाच्या खोलीतून आयपीएलवर लाखोंचा सट्टा; औरंगाबादमध्ये आणखी एका सट्टयाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

आठ दिवसापूर्वी जिंसी पोलिसांनी सट्टा अड्डा चालविणाऱ्या एका बुकीला पकडले होते. ...

यूजीसीच्या अध्यादेशालाच ओव्हरटेक; प्राध्यापकांच्या पीएच.डी. गाईडशिपसाठी विद्यापीठात आटापिटा - Marathi News | Overtaking the UGC ordinance; Professor's stuggle for remain Ph.D. guideship at the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : यूजीसीच्या अध्यादेशालाच ओव्हरटेक; प्राध्यापकांच्या पीएच.डी. गाईडशिपसाठी विद्यापीठात आटापिटा

दर्जेदार संशोधन व्हावे, संशोधनातील बोगसगिरीला चाप बसावा, यासाठी यूजीसीने २०१९ मध्ये पीएच.डी.संदर्भात एक अध्यादेश जारी केला. ...

औरंगाबादमध्ये चार कुख्यात गुन्हेगारांना अटक - Marathi News | Four notorious criminals arrested in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

जालना येथील बीएसएनएल कार्यालयातील कर्मचारी सुजाता नरवडे यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागण्यासाठी त्यांच्या कारचा पाठलाग करत सेव्हन हिल उड्डाणपुलावर अडविले व कारच्या काचा फोडून धमकावले. या प्रकरणात मनोज जाधव हा पोलिसांना हवा होता. ...

तांत्रिक अडचणीने विद्यार्थ्यांची ‘सत्त्व’ परीक्षा; त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठाने दिली तंबी - Marathi News | ‘Struggle’ examination of students with technical difficulty; The third system is supported by the university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तांत्रिक अडचणीने विद्यार्थ्यांची ‘सत्त्व’ परीक्षा; त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठाने दिली तंबी

पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला. ...