लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
सायकल घेण्यासाठी आता वेटिंग; अडगळीतील सायकललाही आले चांगले दिवस - Marathi News | Waiting now for a cycle; Good day also came to the difficult cycle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सायकल घेण्यासाठी आता वेटिंग; अडगळीतील सायकललाही आले चांगले दिवस

सकाळी किंवा रात्री शहरातील मुख्य रस्त्यांवरून फेरफटका मारला तर सायकल चालविणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात येते. ...

जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of 78 TMC water from Jayakwadi dam in 49 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष ...

वर्षभराचे ‘एम.फिल.’ राबविणार का ? विद्यापीठाने विभागप्रमुखांकडून मागविले अभिप्राय - Marathi News | Will M.Phil be implemented throughout the year? The university solicited feedback from department heads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वर्षभराचे ‘एम.फिल.’ राबविणार का ? विद्यापीठाने विभागप्रमुखांकडून मागविले अभिप्राय

कोणते विभाग किती विद्यार्थ्यांना ‘एम.फिल.’साठी मार्गदर्शन करू शकतात, याची माहिती दोन दिवसांत मागविली आहे. ...

ज्याने दोन वेळा वाचवले प्राण त्यानेच केला खून; रांजणगावातील खुनाचे रहस्य उलगडले - Marathi News | The one who saved twice took the life; The mystery of the murder in Ranjangaon was revealed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ज्याने दोन वेळा वाचवले प्राण त्यानेच केला खून; रांजणगावातील खुनाचे रहस्य उलगडले

रांजणगावातील तरुणाचा मारेकरी पुण्यातून जेरबंद ...

मराठवाड्यातील रस्त्यांची लागली वाट; बांधकाम विभागाचे ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ सुरूच - Marathi News | Roads in Marathwada are damaged; Construction Department's 'Proposal to Proposal' continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील रस्त्यांची लागली वाट; बांधकाम विभागाचे ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ सुरूच

दुरुस्तीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव  ...

वैद्यकीय शिक्षणासाठी दोन्ही मुलांप्रमाणे पित्याची देहदानाची इच्छा राहिली अधुरी - Marathi News | Like both the children, the father wanted to donate his body for medical education | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षणासाठी दोन्ही मुलांप्रमाणे पित्याची देहदानाची इच्छा राहिली अधुरी

नैसर्गिक मृत्यू, आजाराने मृत्यू, असे प्रमाणपत्र पाहिजे, तरच देहदान स्वीकारता येते. ...

खरीप हंगामासाठी त्वरित पीक कर्ज द्या; औरंगाबाद खंडपीठाचे जिल्हा बँकेला निर्देश - Marathi News | Provide immediate crop loans for the kharif season; Aurangabad Bench directs District Bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामासाठी त्वरित पीक कर्ज द्या; औरंगाबाद खंडपीठाचे जिल्हा बँकेला निर्देश

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत  खरीप पीक कर्ज वाटप करताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक अगोदरच्या कर्जाचे व्याज कापून घेते किंवा व्याज दिल्याशिवाय पीक कर्ज वाटप करीत नाही. ...

भर रस्त्यात गुंडाचा मैत्रिणीसोबत धिंगाणा | Gangster friends Enjoying In Middle Of Street |Aurangabad - Marathi News | Dhingana with a gangster friend on the street | Gangster friends Enjoying In Middle Of Street | Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भर रस्त्यात गुंडाचा मैत्रिणीसोबत धिंगाणा | Gangster friends Enjoying In Middle Of Street |Aurangabad

...