Aurangabad Marathi News & Articles
मुथियान रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्रमांक २ मध्ये विशाल सुखलाल सोखिया हे सहकुटुंब राहतात.
...
वामनदादा हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या कार्याची व थोर विचारांची जनतेला जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
...
वाळूज, बजाजनगर, रांजणगाव परिसरातील शाळा सुरु करण्यास तेथील स्थानिकांसह ग्रामपंचायतींनी विरोध दर्शविला.
...
विस्कळीत रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे महानगरपालिकेसमोर आव्हान
...
सुरू असलेल्या २२ सिग्नलचे टाईमर बंद पडल्याचे समोर आले.
...
पैठण तालुक्यातील ८७ शाळेत केवळ दोन टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
...
उर्वरित महाराष्ट्राकडे सरकारचे साफ दुर्लक्ष
...
गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकावर जळगावात उपचार सुरू
...