लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जुन्या टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा स्फोट; तीन जखमी  - Marathi News | A boiler explosion at a company that processes old tires; Three injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जुन्या टायरवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा स्फोट; तीन जखमी 

स्वस्तिक कंपनीत जुने टायर बॉयलरमध्ये टाकून बारा तास त्याला गरम करण्यात येते. ...

स्वयंशिस्त पाळा ! कोरोना वाढीच्या दृष्टीने पुढील तीन महिने धोकादायक - Marathi News | Follow self-discipline! December, January, February dangerous in terms of corona growth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : स्वयंशिस्त पाळा ! कोरोना वाढीच्या दृष्टीने पुढील तीन महिने धोकादायक

corona virus in Aurangabad येत्या काळात थंडी वाढत जाईल तसतशी चिंता वाढणार आहे. ...

टेक्नोलॉजीचा दुरुपयोग ! दुसऱ्याच्या नावे कॉंस्टेबल पदाची ऑनलाईन परिक्षा देणारा तोतया पकडला - Marathi News | Misuse of technology! An online examinee for the post of Delhi Police constable was caught in the name of another | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : टेक्नोलॉजीचा दुरुपयोग ! दुसऱ्याच्या नावे कॉंस्टेबल पदाची ऑनलाईन परिक्षा देणारा तोतया पकडला

परीक्षा सुरू झाल्यावर तो कानाला हात लावून हळू आवाजात कुणासोबत तरी बोलत असल्याचे परिक्षा केंद्रातील आयटी मॅनेजरला दिसले. ...

जिल्हा परिषदेत कोरोनाकाळात लाखोंची उधळपट्टी; अधिकाऱ्यांमध्ये दालनांच्या सुशोभीकरणाची स्पर्धा  - Marathi News | Lakhs wasted in Aurangabad Zilla Parishad during Corona period; Competition for beautification of cabines among the officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेत कोरोनाकाळात लाखोंची उधळपट्टी; अधिकाऱ्यांमध्ये दालनांच्या सुशोभीकरणाची स्पर्धा 

जुन्या इमारती जीर्ण झाल्याच्या नावाखाली दरवर्षी दोन चार दालनांची दुरुस्तीची कामे प्रस्तावित केली जात असून, त्यावर ४० ते ५० लाखांची दुरुस्ती केली जात आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमांवर चार राज्यांतून येणाऱ्यांची होणार कोरोना तपासणी - Marathi News | Corona checks will be conducted on people coming from four states on the borders of Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमांवर चार राज्यांतून येणाऱ्यांची होणार कोरोना तपासणी

जिल्ह्यात विमान, रेल्वे अथवा रस्ते वाहतूकमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचे आदेश आहेत. ...

आता पर्यटन व्यावसायिकांच्याही होतील शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या - Marathi News | Now tourism professionals will also commit suicide like farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता पर्यटन व्यावसायिकांच्याही होतील शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या

पर्यटन सुरू करावे, यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आतापर्यंत नानाप्रकारे शासनाला साकडे घातले आहे ...

सुख- दुःखाचे साथीदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप - Marathi News | The elderly couple, who were companions of happiness and sorrow, said goodbye to the world on the same day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सुख- दुःखाचे साथीदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप

घरातील आधारवड दोन्ही वृद्धांचे निधन झाल्यामुळे कुटुंबातील सदस्य दु:ख सागरात बुडाले. ...

धक्कादायक ! दरमहा 5 कोटींचा औरंगाबादमध्ये येतो गुटखा; रस्त्याने येताना कारवाई का नाही ? - Marathi News | Shocking! Gutkha worth Rs 5 crore comes to Aurangabad every month; Why not take action when coming by road? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! दरमहा 5 कोटींचा औरंगाबादमध्ये येतो गुटखा; रस्त्याने येताना कारवाई का नाही ?

मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत खाजगी वाहनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा आणण्यात येतो. ...