लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
महिला लिपिकाचे सेवापट गहाळ करणाऱ्या दोन कारकुनांवर गुन्हा - Marathi News | Crime against two clerks in the water resources department for missing the service certificate of a woman clerk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महिला लिपिकाचे सेवापट गहाळ करणाऱ्या दोन कारकुनांवर गुन्हा

महिला लिपिकाने  मार्च २०१८ मध्ये  कडा कार्यालयात कार्यरत असलेल्या आरोपींकडे त्यांचे सेवापट दिले. ...

हळदीच्या आधी रिपोर्ट धडकला; मंगल कार्यालय सोडून वऱ्हाडी पोहोचले थेट कोरोना वॉर्डात - Marathi News | The report hit before the guests; Leaving the Mangal Karyala, the guests reached directly to the Corona ward | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हळदीच्या आधी रिपोर्ट धडकला; मंगल कार्यालय सोडून वऱ्हाडी पोहोचले थेट कोरोना वॉर्डात

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण काळजी घेत लग्नाच्या आनंदात हरखून गेले होते. ...

मराठवाड्यात रविवारी कोरोनाच्या ३४९ नव्या रुग्णांची वाढ; १० मृत्यू - Marathi News | 349 new corona patients in Marathwada on Sunday; Ten people died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी कोरोनाच्या ३४९ नव्या रुग्णांची वाढ; १० मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात ११६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ झाली. उपचार पूर्ण झालेल्या ६७ रुग्णांना सुटी देण्यात आली. ...

पदवीधरच्या प्रचारतोफा चिखलफेकीने थंडावल्या; उद्या होणार मतदान - Marathi News | The graduate's propaganda cannon cooled with mud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पदवीधरच्या प्रचारतोफा चिखलफेकीने थंडावल्या; उद्या होणार मतदान

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. ...

मराठवाड्यात रबी पेरणीत बीड अव्वल, तर औरंगाबाद पिछाडीवर - Marathi News | In Marathwada, Beed tops in rabi sowing, while Aurangabad lags behind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रबी पेरणीत बीड अव्वल, तर औरंगाबाद पिछाडीवर

६ लाख ६४ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ६६ हजार ८५० हेक्टरवर रबी पेरणी पूर्ण ...

'नुकसानग्रस्त लाखांत, तक्रारी केवळ ४ हजार ३३०'; वेळेत तक्रार न केल्याने वंचित राहणार शेतकरी ? - Marathi News | 'Out of lakhs, only 4,330 complaints'; Farmers will be deprived for not filing complaints in time? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'नुकसानग्रस्त लाखांत, तक्रारी केवळ ४ हजार ३३०'; वेळेत तक्रार न केल्याने वंचित राहणार शेतकरी ?

जालना, बीड, औरंगाबाद या ३ जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. ...

सावधान ! आता नाल्यात कचरा टाकल्यास दाखल होणार फौजदारी गुन्हा  - Marathi News | Be careful! Now, if garbage is dumped in the nala, a criminal case will be filed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सावधान ! आता नाल्यात कचरा टाकल्यास दाखल होणार फौजदारी गुन्हा 

नालेसफाईसाठी पालिका दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च करत असताना काही बेजबाबदार नागरिक पुनःपुन्हा नाल्यात कचरा टाकतात.  ...

निकाल रखडले, ‘एम.फिल.’ची प्रवेश प्रक्रिया अडचणीत; विद्यापीठाचे संपूर्ण नियोजनच कोलमडले - Marathi News | Results stalled, admission process for M.Phil. The entire planning of the Dr.Bamu collapsed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निकाल रखडले, ‘एम.फिल.’ची प्रवेश प्रक्रिया अडचणीत; विद्यापीठाचे संपूर्ण नियोजनच कोलमडले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एम.फिल. अभ्यासक्रमासाठी २० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सीईटी घेतली. ...