लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
तलाठी आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीसह आई, भाऊ- बहिणीविरुद्ध गुन्हा - Marathi News | Talathi suicide case ; Crime against mother, brother-sister with first wife on complaint of second wife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तलाठी आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीसह आई, भाऊ- बहिणीविरुद्ध गुन्हा

सिल्लोड येथील तलाठी  राहुल पांडे मृत्यू प्रकरण ...

औरंगाबादेत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; विविध संघटनांचा बंदला पाठिंबा - Marathi News | India Bandha in Aurangabad Composite response; Bandha support of various organizations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; विविध संघटनांचा बंदला पाठिंबा

Bharat Bandha , Agriculture Bills केंद्रीय किसान समन्वय समिती व जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दिल्ली गेट येथे रास्ता रोको करण्यात आला. ...

औरंगाबादच्या विमानसेवेची ‘उंच भरारी’; प्रवाशांची संख्या २ महिन्यांत झाली दुप्पट - Marathi News | Aurangabad Airlines' 'High Rise'; The number of passengers doubled in two months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या विमानसेवेची ‘उंच भरारी’; प्रवाशांची संख्या २ महिन्यांत झाली दुप्पट

हैदराबादपाठोपाठ आता १६ डिसेंबरपासून बंगळुरू विमानसेवेद्वारे औरंगाबाद शहराची दक्षिण भारताबरोबरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.  ...

दिलासादायक ! नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट - Marathi News | Comfortable! Corona-free twice as many as new patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिलासादायक ! नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,९८४ एवढी झाली आहे. ...

भाजप, एमआयएमचे संबंध कळेना ! माझ्यापेक्षा बागडेंनी एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची दिली जास्त संधी - Marathi News | BJP, MIM did not understand the relationship! During his presidency, Bagde gave more opportunity to MIM MLAs to speak | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाजप, एमआयएमचे संबंध कळेना ! माझ्यापेक्षा बागडेंनी एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची दिली जास्त संधी

अब्दुल सत्तार यांनी फुलंब्रीतील कार्यक्रमात बागडेंच्या उपस्थितीत मारला टोला  ...

शहरात आता अर्बन फॉरेस्ट योजना; खुल्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेचा तोडगा - Marathi News | The city now plans the Urban Forest; Aurangabad Municipal settlement on open space encroachment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरात आता अर्बन फॉरेस्ट योजना; खुल्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेचा तोडगा

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणपूरक शहर निर्माण होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण आवश्यक असल्याची मनपा आयुक्तांची भूमिका ...

दिल्सादायक ! कोरोनाच्या गंभीर रुग्णांत 77 टक्के घट - Marathi News | Comfortable! 77 percent reduction in corona critical patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिल्सादायक ! कोरोनाच्या गंभीर रुग्णांत 77 टक्के घट

गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासादायक चित्र सरकारी रुग्णालयांत पाहायला मिळत आहे. ...

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार; पोलीस प्रशिक्षणार्थी तरुणी पोहोचली पोलीस ठाण्यात - Marathi News | After the atrocity, the police trainee reached the police station directly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष देऊन अत्याचार; पोलीस प्रशिक्षणार्थी तरुणी पोहोचली पोलीस ठाण्यात

या काळात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने तक्रार नोंदविली. ...