लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
अनाधिकृत आरो वॉटर प्लांट संकटात; कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनपाला पत्र - Marathi News | Municipal Corporation should take action against unauthorized RO water plant, letter from Pollution Control Board | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अनाधिकृत आरो वॉटर प्लांट संकटात; कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनपाला पत्र

कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता गल्ली बोळांमध्ये पाण्याचे जार विकण्याचा धंदा सुरू आहे. ...

सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवरच; खासदार, आमदारांवर असे प्रयोग का नाहीत ? - Marathi News | All experiments are on Sarpanchs only; Why aren't there such experiments on MPs and MLAs? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवरच; खासदार, आमदारांवर असे प्रयोग का नाहीत ?

या निर्णयाला जिल्ह्यातील माजी सरपंचांतून विरोध केला जात असताना सर्वच प्रयोग केवळ सरपंचांवर कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  ...

माजलगावच्या शेतकऱ्यांचे पीपीई कीट घालून औरंगाबादेत आंदोलन; बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची केली मागणी  - Marathi News | Farmers of Majalgaon agitate with PPE kit in Aurangabad ; Demand for an inquiry into the SBI bank's misconduct | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : माजलगावच्या शेतकऱ्यांचे पीपीई कीट घालून औरंगाबादेत आंदोलन; बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची केली मागणी 

Farmers of Majalgaon agitate with PPE kit in Aurangabad : कोरोनाचे कारण सांगून समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकेच्या मनमानीला कंटाळल्याने शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन ...

गुंठेवारीतील मालमत्तांना पीआर कार्ड देण्यास औरंगाबाद महापालिका अनुकूल पण... - Marathi News | Aurangabad Municipal Corporation is in favor of giving PR card to the properties in Gunthewari but ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारीतील मालमत्तांना पीआर कार्ड देण्यास औरंगाबाद महापालिका अनुकूल पण...

Aurangabad Municipal Corporation News शहरात सुमारे १५० गुंठेवारी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये सुमारे १ लाखपेक्षा जास्त मालमत्ता आहेत. ...

शिर्डीमधून बेपत्ता झालेली महिला साडेतीन वर्षांनंतर परतली; औरंगाबाद खंडपीठाने दिले पतीच्या ताब्यात - Marathi News | The woman who went missing from Shirdi returned after three and a half years; Aurangabad bench handed over to her husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिर्डीमधून बेपत्ता झालेली महिला साडेतीन वर्षांनंतर परतली; औरंगाबाद खंडपीठाने दिले पतीच्या ताब्यात

दीप्ती सोनी साडेतीन वर्षे कुठे होत्या याचा शोध घेण्याचे निर्देश खंडपीठाने पोलीस यंत्रणेस दिले आहेत . ...

लुटमारीची खोटी तक्रार करणे युवकाच्या अंगलट; पोलिसांनी दाखल केला गुन्हा - Marathi News | Falsely reporting robbery; The crime was filed by the police against youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लुटमारीची खोटी तक्रार करणे युवकाच्या अंगलट; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

दुचाकीवरुन जाताना चारचाकी वाहन धारकाने अडवून लुटल्याची खोटी तक्रार केली ...

मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक - Marathi News | A meeting will be held on January 3 in Aurangabad regarding the Akhil bhartiy Marathi Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक

कोरोनाचे सावट असल्यामुळे संमेलनाबाबत अद्यापही नाही ठोस निर्णय.. ...

सिडको सिग्नलवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी - Marathi News | Two-wheeler rider killed in bus collision at CIDCO signal; One seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सिडको सिग्नलवर बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी

दुचाकीवरील जखमी शुभम शिंदे आणि बसमधील चार ते पाच जखमी प्रवासी यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   ...