जिल्हाधिकारी कार्यालय व पुरातत्व विभागाचे अधिक्षक पुरातत्व यांनी महापालिकेला १४ डिसेंबर २०१९ रोजी जयराज कमलाकर पांडे यांनी केलेले अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले होते.
...
Rape case in Aurangabad : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख (रा. शिरुर, जि. बीड)यांच्याविरूध्द सिडको पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या तक्रारी वरुन बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा २६ डिसेंबर रोजी दाखल झाला आहे.
...
crime news सोमवारी दुपारी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख यांना गुप्त बातमीदाराने बजाजनगरातील साई केक शॉपच्या मालकाकडे पिस्टल असल्याची माहिती दिली होती.
...
भाजपा नेत्यांकडून सातत्याने संभाजीनगर नामांतरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय. शिवसेनेचं संभाजीनगरबद्दल धोरण पाहिलं तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली
...