लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात १०० कोटींचा घोटाळा ? विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश - Marathi News | 100 crore scam in National Highways land acquisition? Divisional Commissioner's Inquiry Order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात १०० कोटींचा घोटाळा ? विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश

मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात घोटाळा झाल्याच्या तक्रारींची मालिका सध्या सुरू आहे. ...

भरधाव घंटागाडीने दुचाकीला उडवले; महिला जागीच ठार, पती जखमी - Marathi News | Bhardwaj blew up the bike with a bell; Woman killed on the spot, husband injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव घंटागाडीने दुचाकीला उडवले; महिला जागीच ठार, पती जखमी

घंटागाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ...

रस्त्यात अडवून लुटणाऱ्या पल्सर गँगचे दोघे अटकेत - Marathi News | Pulsar gangs two arrested in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यात अडवून लुटणाऱ्या पल्सर गँगचे दोघे अटकेत

Crime News एका प्रकरणात टोळीने लुटल्यानंतर गंभीर जखमी चालकास बाजूच्या शेतात नेऊन टाकत दोन्ही ट्रॉली काढून ट्रॅक्टर लंपास केले होते ...

टेम्पोसह १० लाखांची देशी दारू भस्म; अपघातस्थळी धाव घेतलेल्या तळीरामांची निराशा - Marathi News | 10 lakh worth of Deshi Daru liquor burnt in accident with tempo; Disappointment of Taliram who ran to the accident site | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : टेम्पोसह १० लाखांची देशी दारू भस्म; अपघातस्थळी धाव घेतलेल्या तळीरामांची निराशा

डोंगरगाव - शेलाटी फाट्यानजीक असलेल्या छोट्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ...

वाहनाने हूल दिली त्याच्या आयुष्याची दोरी तुटली;अपघातात एक ठार, दोन गंभीर - Marathi News | one killed, two seriously injured in the accident near Pachod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाहनाने हूल दिली त्याच्या आयुष्याची दोरी तुटली;अपघातात एक ठार, दोन गंभीर

दुचाकी आडूळ शिवारात बायपासवर येताच त्याच दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हूल दिली. ...

परीक्षेसाठी विद्यार्थी उशिरा आला तर प्रवेश नाकारला; पेपरच उशिरा आला त्याचे काय? - Marathi News | Admission denied if student arrives late In exam; What about the late arrival of the exam paper? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : परीक्षेसाठी विद्यार्थी उशिरा आला तर प्रवेश नाकारला; पेपरच उशिरा आला त्याचे काय?

पेपरची गाडी घेऊन येणारे चालक केंद्र शोधत राहिले, ३ वाजेचा पेपर आला साडेचारला झाला ...

संशयाची सुई ! रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग? - Marathi News | The needle of suspicion ! Involvement of health department employees in exam racket ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संशयाची सुई ! रॅकेटमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग?

crime news पोलिसांनी अभ्यासिकेवर छापा टाकून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. ...

काँग्रेसने तत्त्वांचा त्याग करून दिलदारीने शरद पवार यांना नेता निवडावे : संयज राऊत - Marathi News | Congress should give up principles and elect Sharad Pawar as leader with kindness: Sanyaj Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसने तत्त्वांचा त्याग करून दिलदारीने शरद पवार यांना नेता निवडावे : संयज राऊत

राज्य सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने, पण आमच्याकडे टेकू आणि शरद पवार आहेत ...