लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
बोगस शिक्षक भरती करून फसवणूक ; निवृत्त शिक्षणाधिकारी, संस्थाचालकासह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Fraud by hiring bogus teachers; Crime against five persons including retired education officer and director of the institute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बोगस शिक्षक भरती करून फसवणूक ; निवृत्त शिक्षणाधिकारी, संस्थाचालकासह पाच जणांवर गुन्हा

या प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार यांच्या अर्जावर कारवाई न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. ...

दानिशचे मारेकरी म्हणतात, जखमींनीच आणला होता चाकू आम्हाला मारायला - Marathi News | The Danish assassins say the knife was brought by the wounded to kill us | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दानिशचे मारेकरी म्हणतात, जखमींनीच आणला होता चाकू आम्हाला मारायला

दृश्यम सिनेमासारखे सर्व जण एकसारखीच उत्तरे देत आहेत. जखमी असलेल्या तरुणांनी हा चाकू आणला? होता. तेच आपल्यावर हल्ला करणार होते. ...

काय खरेच, अडीच दशकानंतर गीताला मिळणार कुटुंबाची माया ? दावा करणाऱ्या आईचे वास्तव्य औरंगाबादेत - Marathi News | Really, after two and a half decades, Geeta will get family love? The claiming mother resides in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काय खरेच, अडीच दशकानंतर गीताला मिळणार कुटुंबाची माया ? दावा करणाऱ्या आईचे वास्तव्य औरंगाबादेत

पाकिस्तानातून आणलेल्या गीताचे मूळ नाव राधा असून, मीच तिची आई असल्याचा दावा बकवालनगरातील मीना वाघमारे - पांढरे यांनी केला आहे. ...

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; उंच उडाल्यानंतर टायरखाली आल्याने शिर झाले धडावेगळे - Marathi News | The truck crushed the two-wheeler; After flying high, the head became detached due to falling under the tire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; उंच उडाल्यानंतर टायरखाली आल्याने शिर झाले धडावेगळे

हा अपघात इतका भयंकर होता की, दुचाकीवरील त्या व्यक्तीचे शिर धडावेगळे झाले व रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले. ...

किमान तीन प्रवासी हवे; दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नसल्याची ओरड - Marathi News | Partial Lockdown in Aurangabad : At least three passengers are required; Shout that the fuel cost is not even covered by the two-passenger transport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : किमान तीन प्रवासी हवे; दोन प्रवाशांच्या वाहतुकीतून इंधन खर्चही निघत नसल्याची ओरड

Partial Lockdown in Aurangabad दोनपेक्षा अधिक प्रवासी आणि मास्क नसेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सक्त सूचना आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना केल्या. ...

बनावट कागदपत्रांसह वक्फ मंडळात प्रस्ताव सादर करणाऱ्या चाैघांवर गुन्हा - Marathi News | An offense against four who submitted a proposal to the Waqf Board with forged documents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बनावट कागदपत्रांसह वक्फ मंडळात प्रस्ताव सादर करणाऱ्या चाैघांवर गुन्हा

Waqf Board आरोपींनी हडपसर येथील जनाब हजरत अब्दुल कदीर पीर दर्गा साहेबचे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी औरंगाबादेतील राज्य वक्फ बोर्ड कार्यालयात प्रस्ताव सादर केला. ...

अजिंठा-वेरूळसह पर्यटनस्थळे बंद; प्रशासनाच्या तुघलकी कारभाराने पर्यटन जगतातून तीव्र संताप - Marathi News | Tourist places including Ajanta-Verul closed; The decision to close the monuments overnight was taken by the Tughlaq administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा-वेरूळसह पर्यटनस्थळे बंद; प्रशासनाच्या तुघलकी कारभाराने पर्यटन जगतातून तीव्र संताप

अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले. ...

प्रात्यक्षिक कसे करणार ? विद्यार्थी, पालकांत संभ्रमावस्था; बोर्ड मात्र परीक्षेच्या तयारीत व्यस्त - Marathi News | How to demonstrate? Students, parents confused; The board, however, is busy preparing for the exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रात्यक्षिक कसे करणार ? विद्यार्थी, पालकांत संभ्रमावस्था; बोर्ड मात्र परीक्षेच्या तयारीत व्यस्त

जिल्ह्यात ११५८ शाळांत दहावी आणि बारावीचे १ लाख २० हजार १८८ विद्यार्थी आहेत. ...