Aurangabad Marathi News & Articles
...
मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.
...
Firing at Pagegaon पडेगांव येथील रामगोपालनगरातील रात्री ३ वाजेची घटना
...
No contact tracing in Aurangabad : एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांची तपासणी करावी, असे निकष ठरविण्यात आले.
...
corona virus in Aurangabad जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८१,१३७ झाली आहे. यात ६४,२१८ जण कोरोनामुक्त झाले आहे.
...
अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.
...
Aurangabad lockdown canceled शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन रद्द केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले
...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या २९ दिवसांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा आणि ६ महिन्यांच्या मुलीचा २९ मार्च रोजी मृत्यू झाला.
...