corona virus in aurangabad शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दररोज १३०० ते १४०० रुग्ण तर २५ ते ३० जणांचा मृत्यू होत आहे. या विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले.
...
corona virus in Aurangabad ब्रेक दि चेन मिशन सुरू झाले असून, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूवगळता हॉटेल, कापड व्यवसाय, पॅकेजिंग अशा अनेक आस्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
...
Run to Aurangabad from across the state for ‘Remdesivir औरंगाबादेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मिलिंद काळेश्वरकर म्हणाले.
...
Ambulance shattered by explosion of oxygen cylinder in Aurangabad : वाळूजजवळ १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन रुग्णवाहिकेचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
...
corona virus in Aurangabad कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, व्यापाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील व्यापाऱ्यांना आश्वासन दिले आहे.
...