लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
corona virus : रेमडेसिविर इंजेक्शनची औरंगाबादमध्ये चढ्यादराने विक्री; सात जणांची टोळी गजाआड - Marathi News | corona virus: sale of remedivir injection at a hefty rate in Aurangabad; A gang of seven arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : रेमडेसिविर इंजेक्शनची औरंगाबादमध्ये चढ्यादराने विक्री; सात जणांची टोळी गजाआड

Remedesivir Black Marketing : आरोपी दिनेश नवगिरे याने रेमडेसिविर इंजेक्शन जालना येथील कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी आणि मित्रांच्या मदतीने आणले असल्याची कबुली दिली. ...

शहरातून ट्रक चोरी करून धुळ्यात भंगारात विकले - Marathi News | He stole a truck from the city and sold it in Dhule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरातून ट्रक चोरी करून धुळ्यात भंगारात विकले

crime in Aurangabad शहरातून २० दिवसांपूर्वी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा टायरचे ट्रक चोरी झाले होते. ...

रेल्वे रुळावर आत्महत्येपासून रोखले, पण शेवटी काळरात्रीने ‘त्याला’ गाठले - Marathi News | The train stopped him from committing suicide on the tracks, but finally reached ‘him’ in the middle of the night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे रुळावर आत्महत्येपासून रोखले, पण शेवटी काळरात्रीने ‘त्याला’ गाठले

रेल्वे रुळावर आलेल्या अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. ...

corona virus : नगरमध्ये बेड मिळाला नाही, पण औरंगाबादेत ८४ वर्षीय आजी ५ दिवसात ‘आयसीयू’बाहेर - Marathi News | corona virus : No bed in Ahmadnagar, but 84-year-old grandmother in Aurangabad out of ICU in 5 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : नगरमध्ये बेड मिळाला नाही, पण औरंगाबादेत ८४ वर्षीय आजी ५ दिवसात ‘आयसीयू’बाहेर

corona virus : जिल्हा रुग्णालयात सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी ८४ वर्षीय आजींना सुटी देण्यात आली. ...

'बालमित्रांमधील वाद पोहोचला पोलीसात'; व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Offensive posts in School friends WhatsApp group; Charges filed against the four | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'बालमित्रांमधील वाद पोहोचला पोलीसात'; व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रुपवर आरोपी तरुण नोव्हेंबर २०२० पासून धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सतत शेअर करत आहेत. ...

corona vaccine : कोरोना लसींचा स्टॉक संपला तर मोहीम बंद पडते, १ मेनंतर काय होणार ? - Marathi News | corona vaccine : If the stock of corona vaccines runs out, the campaign will end. What will happen after 1 May? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona vaccine : कोरोना लसींचा स्टॉक संपला तर मोहीम बंद पडते, १ मेनंतर काय होणार ?

सध्याच महापालिकेच्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभर लांबलचक रांगा लागत आहेत. वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...

ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात; लोकप्रतिनिधींचे तेच सल्ले अन्‌ प्रशासनाची तीच उत्तरे - Marathi News | Aurangabad Rural areas in the vicinity of the Corona; The same advice from the people's representatives and the same answers from the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात; लोकप्रतिनिधींचे तेच सल्ले अन्‌ प्रशासनाची तीच उत्तरे

खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे बेहिशेबी बिल, डॉक्टर्स उपलब्ध न होणे, ऑक्सिजन सुविधेत वाढ करणे, इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड्स देण्याकडे लोकप्रतिनिधींनी सोमवारच्या बैठकीत लक्ष वेधले. ...

Shiv Sena-BJP tussle : जालना रोडवर उड्डाणपूल बांधण्यावरून शिवसेना-भाजपात ‘सोशल’ वॉर - Marathi News | Shiv Sena-BJP tussle : Shiv Sena-BJP 'social media' war over construction of flyover on Jalna Road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Shiv Sena-BJP tussle : जालना रोडवर उड्डाणपूल बांधण्यावरून शिवसेना-भाजपात ‘सोशल’ वॉर

गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते. ...