लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Gautala Sanctuary : तब्बल २४० कि.मी.चा प्रवास करून आलेला 'तो' पट्टेदार वाघ गौताळ्यात रमलाय - Marathi News | After traveling 240 km, 'That' Tiger feels comfort in Gautala Autramghat Sanctuary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Gautala Sanctuary : तब्बल २४० कि.मी.चा प्रवास करून आलेला 'तो' पट्टेदार वाघ गौताळ्यात रमलाय

Tiger in Gautala Autramghat Sanctuary यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, उमरखेड, माहूर, अकोला, हिंगोली, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, लोणार, अजिंठा, सोयगाव असा सुमारे २४० कि.मी.चा प्रवास करीत पट्टेदार वाघ फेब्रुवारीत गौताळा अभयारण्यात दाखल झाला. ...

औरंगाबाद मनपा निवडणूक : सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत - Marathi News | Aurangabad Municipal Election: Four weeks to file affidavit in Supreme Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मनपा निवडणूक : सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने केलेली वॉर्ड रचना आणि काढलेले वॉर्ड आरक्षण यावर आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात ॲड. देवदत्त पालोदकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे. ...

corona virus : औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयातून ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी ; ५ कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | corona virus: Theft of 48 remedicivir injections from Aurangabad Municipal Corporation's Meltron Covid Hospital; Notice to 5 employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : औरंगाबाद महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयातून ४८ रेमडेसिविर इंजेक्शन्सची चोरी ; ५ कर्मचाऱ्यांना नोटीस

48 remedicivir missing from Aurangabad Municipal Corporation's Meltron Covid Hospital रेमडेसिविर इंजेक्शनचा तुडवडा असण्याच्या काळात या बॉक्समधील तबल ४८ वाईल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

Corona Virus : सुखद ! घरी राहून अख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात - Marathi News | Corona Virus : By staying at home, the full family overcame Corona | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : सुखद ! घरी राहून अख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात

सिडकोतील शिवदत्त हौसिंग सोसायटीमधील रहिवासी मंदार कुलकर्णी व त्यांची पत्नी पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी औरंगाबादमध्ये येण्याचा निर्णय घेतला. ...

कोरोनामुळे लहान मुलांवरही संकट; एक महिन्याच्या मुलासह ६ वर्षांच्या बालिकेची कोरोनाशी झुंज अपयशी - Marathi News | Corona also affects children; A 6-year-old girl with a one-month-old baby fails to cope with the corona | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनामुळे लहान मुलांवरही संकट; एक महिन्याच्या मुलासह ६ वर्षांच्या बालिकेची कोरोनाशी झुंज अपयशी

corona virus : महिन्याभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या ७ झाली आहे. ...

शेतकऱ्याकडून दीड लाखाची लाच घेताना कृषी सहायक जेरबंद; रक्कम घेणारा खासगी व्यक्तीही ताब्यात - Marathi News | Agricultural assistant arrested for taking bribe of Rs 1.5 lakh from farmer; The private person who took the money is also in custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्याकडून दीड लाखाची लाच घेताना कृषी सहायक जेरबंद; रक्कम घेणारा खासगी व्यक्तीही ताब्यात

crime news in Aurangabad अनुदान मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यापोटी कृषी सहायक अरविंद्र वांडेकर याने शेतकऱ्याकडे १ लाख ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. ...

रेमडेसिविरचा काळाबाजार; औरंगाबादेत टोळी गजाआड, पाच इंजेक्शनसह सात जण ताब्यात - Marathi News | Black market of remedicivir; Gang roams in Aurangabad, | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेमडेसिविरचा काळाबाजार; औरंगाबादेत टोळी गजाआड, पाच इंजेक्शनसह सात जण ताब्यात

पाच इंजेक्शनसह सात जण ताब्यात; जास्त दराने विकत होते इंजेक्शन ...

हिरे महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची चौकशी करा : औरंगाबाद उच्च न्यायालय - Marathi News | Inquire into the admission process in Hiray College: Aurangabad High Court | Latest dhule News at Lokmat.com

धुळे : हिरे महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची चौकशी करा : औरंगाबाद उच्च न्यायालय

महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्याने तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला संधी दिल्याने अकोला येथील अभिजीत पल्हाडे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात रीट याचिका ... ...