लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Corona Virus : कोविड वॉर्डात टीव्ही ठेवा, भिंतीवर कार्टून रंगवा; तिसऱ्या संभाव्य लाटेतील बालरुग्णांच्या दृष्टीने तयारी - Marathi News | Corona Virus : Put the TV in the covid ward, paint the cartoon on the wall; Preparations in terms of pediatric patients in the third possible wave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : कोविड वॉर्डात टीव्ही ठेवा, भिंतीवर कार्टून रंगवा; तिसऱ्या संभाव्य लाटेतील बालरुग्णांच्या दृष्टीने तयारी

Corona Virus : कोरोना संसर्गाचा विषाणू रूप बदलत असून आता तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. या लाटेत शून्य ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना हा विषाणू लक्ष्य करू शकतो. ...

१३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला नागरिकांनी दिला चोप - Marathi News | Citizens beat up a bank recovery agent who molested a 13-year-old girl | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला नागरिकांनी दिला चोप

crime news in Aurangabad रिकव्हरी एजंट पीडितेच्या घरी कर्जाचे हप्ता नेण्यासाठी जात असतो. ...

corona virus : मृत्यूची ‘चेन ब्रेक’ होईना ! औरंगाबादेत रुग्णसंख्या घटली तरी मृतांची संख्या घटेना - Marathi News | corona virus : No 'chain break' of death! Though the number of patients decreased in Aurangabad, the number of deaths did not decrease | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : corona virus : मृत्यूची ‘चेन ब्रेक’ होईना ! औरंगाबादेत रुग्णसंख्या घटली तरी मृतांची संख्या घटेना

corona virus : मार्च महिन्यात २९२, एप्रिल महिन्यात ४२३ नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला. ...

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ६ हजार ८७५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | Corona Virus : At present 6 thousand 875 patients are undergoing treatment in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ६ हजार ८७५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

Corona Virus : आतापर्यंत १ लाख ५३ हजार ७७९ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी १ लाख २६ हजार २६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ...

'बाईक नको बैल द्या'; संपत्तीच्या वाटणीवरून मुलाने डोक्यात दगड घालून बापाला संपवले - Marathi News | The boy was angry at the distribution of wealth; He killed his father by throwing stones at his head | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'बाईक नको बैल द्या'; संपत्तीच्या वाटणीवरून मुलाने डोक्यात दगड घालून बापाला संपवले

तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील परसराम अप्पा पवार हे पत्नीसह राहतात. त्यांना दोन मुले आहेत. दोघांचीही लग्न झाले असून ते वेगळे राहतात. ...

CoronaVirus : खेळ अपूर्ण राहिला; ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूचे कोरोनामुळे निधन - Marathi News | CoronaVirus: game left unfinished; A national player died of corona due to not getting oxygen bed on time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : खेळ अपूर्ण राहिला; ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूचे कोरोनामुळे निधन

CoronaVirus: नाशिक येथे बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले. ...

औरंगाबाद शहरातील ३० तर ग्रामीणमधील १६ हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती - Marathi News | Promotion of 30 constables in urban areas and 16 constables in rural areas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहरातील ३० तर ग्रामीणमधील १६ हवालदारांना फौजदारपदी पदोन्नती

राज्य पोलीस दलात फौजदार पदावर सरळसेवा भरती प्रक्रियेने ५० टक्के पदे भरली जातात, २५ टक्के पदे खात्यांतर्गत परीक्षा घेऊन तर उर्वरित २५ टक्के पदे पोलीस हवालदारांच्या पदोन्नतीद्वारे भरली जातात. ...

विवाहितेची अश्लील छायाचित्रे इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करणारा अटकेत - Marathi News | Defamation arrest for posting pornographic photos of married women on Instagram | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विवाहितेची अश्लील छायाचित्रे इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करणारा अटकेत

crime news in Aurangabad छायाचित्रे तक्रारदार यांच्या पती आणि सासरच्या मंडळींनी पाहिले. यामुळे त्यांनी तिला तिच्या माहेरी आणून सोडले.  ...