लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
तपास फाइल झाली होती बंद; मात्र सतर्क पोलिसांमुळे सहा वर्षांपूर्वीची दुचाकी चोरी उघड - Marathi News | The investigation file was closed; However, vigilant police revealed the theft of the bike six years ago | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तपास फाइल झाली होती बंद; मात्र सतर्क पोलिसांमुळे सहा वर्षांपूर्वीची दुचाकी चोरी उघड

crime news in Aurangabad पोलिसांनी ई चलन मशीनवर दुचाकीवरील क्रमांक टाकला असता, तो क्रमांक दुसऱ्या कंपनीच्या मोटारसायकलचा असल्याचे उघड झाले. ...

सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्या; जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी - Marathi News | Allow the market to open between 7 a.m. and 4 p.m.; Demand of District Chamber of Commerce | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेदरम्यान बाजारपेठ उघडण्याची परवानगी द्या; जिल्हा व्यापारी महासंघाची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळून बंद आहे. परिणामी, लहान मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. ...

Corona Virus : दिलासा...२ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्या पाचशेखाली - Marathi News | Corona Virus: Comfort ... After 2 months, the number of corona patients is less than 500 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : दिलासा...२ महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्या पाचशेखाली

Corona Virus : सोमवारी ४२३ रुग्णांची वाढ, ३९ रुग्णांचा मृत्यू  ...

Corona Virus : केंद्र सरकारपासून लपले औरंगाबादेतील ५७० कोरोना रुग्णांचे मृत्यू - Marathi News | Corona Virus: 570 Corona Patients Killed in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : केंद्र सरकारपासून लपले औरंगाबादेतील ५७० कोरोना रुग्णांचे मृत्यू

Corona Virus:आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे. ...

‘तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही’; नाकाबंदीत अडविल्याने दुचाकीस्वारांची पोलिसाला मारहाण - Marathi News | Two-wheelers beat police for blocking roadblocks; Two youths arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही’; नाकाबंदीत अडविल्याने दुचाकीस्वारांची पोलिसाला मारहाण

Crime News in Aurangabad जलाल फारुकी अझहर फारुकी (२१) आणि मोहम्मद वाजेद मोहम्मद शफिक (१९, दोघे रा. आसेफिया कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी; गरवारे स्टेडियम येथील बाल कोविड रुग्णालय पुढील महिन्यात सुरू होणार - Marathi News | Preparation for the third wave of the corona; The Child Covid Hospital at Garware Stadium will open next month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी; गरवारे स्टेडियम येथील बाल कोविड रुग्णालय पुढील महिन्यात सुरू होणार

मनपा प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

पहिला पाऊस चिमुकलीच्या जीवावर बेतला; गॅलरीतून पडून झाला मृत्यू - Marathi News | The first rain ends girls life; Fell to his death from the gallery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पहिला पाऊस चिमुकलीच्या जीवावर बेतला; गॅलरीतून पडून झाला मृत्यू

रविवारी सायंकाळी ४ वाजता अचानक आलेला अवकाळी पाऊस चिमुकली गॅलरीत उभी राहून पाहत होती. ...

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी ६६९ रुग्णांची वाढ; ७५४ कोरोनामुक्त - Marathi News | Corona Virus: 669 cases increase in Aurangabad district on Sunday; 754 coronal free | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी ६६९ रुग्णांची वाढ; ७५४ कोरोनामुक्त

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३७ हजार ४४ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख २७ हजार ५३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...