लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
२ लाखांची सुपारी देऊन पतीला संपवले; अनैतिक संबंधातात अडसर ठरल्याने पत्नीने बहिणीच्या मदतीने रचला डाव - Marathi News | Husband killed by wife with the help of his sister for extra marital affair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : २ लाखांची सुपारी देऊन पतीला संपवले; अनैतिक संबंधातात अडसर ठरल्याने पत्नीने बहिणीच्या मदतीने रचला डाव

दिरासोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने रचला डाव ...

'अनेकदा बळजबरी केली, गर्भपातास भाग पाडले'; पत्नीने पतीविरोधात नोंदविला बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Forced abortion; The wife reported the crime of rape against the husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'अनेकदा बळजबरी केली, गर्भपातास भाग पाडले'; पत्नीने पतीविरोधात नोंदविला बलात्काराचा गुन्हा

wife reported the crime of rape against the husband वेदांतनगर पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, पिडिता आणि आरोपी व्यक्तीमध्ये २००७ पासून प्रेमसबंध होते. ...

खळबळजनक ! जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून - Marathi News | Exciting! A stranger was stoned to death on the roof of a commercial complex in Jadhavwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खळबळजनक ! जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून

Murder at jadhvwani, Aurangabad : नवा मोंढा जाधववाडी  येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास उघकीस आली घटना ...

भयंकर ! जेवताना कायम रडते म्हणून बापाने दीड वर्षांच्या मुलीचा जमीनीवर आपटून केला खून - Marathi News | The father killed his daughter because he cried all the time while eating | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भयंकर ! जेवताना कायम रडते म्हणून बापाने दीड वर्षांच्या मुलीचा जमीनीवर आपटून केला खून

father killed his daughter : मुलीची आई अश्विनीने घटना ऐकून टाहो फोडला. यानंतर रागाच्या भरात तिने दिराच्या दोन वर्षीय रिया रावण भोसले या मुलीला घेऊन पलायन केले. ...

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ४१० दिवसांत ३,००५ कोरोना बळी - Marathi News | Corona Virus: 3,005 corona victims in 410 days in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात ४१० दिवसांत ३,००५ कोरोना बळी

Corona Virus : गुरुवारी दिवसभरात ५३० नव्या कोरोना रुग्णांची वाढ, ३१ रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू ...

मोहोळ उठविण्यास टेंबा केला अन् १०० वर्ष जुने चिंचेच झाड झाले भस्म - Marathi News | The 100-year-old tamarind tree was burnt, incident from Kasabkheda Village of Aurangabad dist | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोहोळ उठविण्यास टेंबा केला अन् १०० वर्ष जुने चिंचेच झाड झाले भस्म

बुधवारी सायंकाळी चिंचेच्या झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठविण्यासाठी काही ग्रामस्थांनी गोवऱ्या पेटवल्या होत्या. ...

Corona Virus : आदर्श पाटोदा गावाचा कोविडमध्येही आदर्श; ग्रामपंचायतीने स्व:खर्चातून उभारले कोविड व क्वारंटाईन सेंटर - Marathi News | Corona Virus : The ideal Patoda village is also ideal in Covid condition; Covid and Quarantine Center set up by Gram Panchayat at its own cost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : आदर्श पाटोदा गावाचा कोविडमध्येही आदर्श; ग्रामपंचायतीने स्व:खर्चातून उभारले कोविड व क्वारंटाईन सेंटर

Corona Virus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असल्याने शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची उपचारांअभावी परवड होत आहे. ...

पोलिसांची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणे पडले महागात; तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | Police recording in mobiles was expensive; Filed an unsolved crime against the three | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणे पडले महागात; तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

ठाणे अंमलदार कक्षात बसलेल्या हवालदार आणि अन्य अधिकारी यांचा संवाद रेकॉड केला. ...