लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'अभ्यासक्रम ४० टक्के ऑनलाईन, तर ६० टक्के ऑफलाईन'; संमिश्र शिक्षण पद्धत राबविण्याचा ‘यूजीसी’चा निर्णय - Marathi News | '40 percent online, 60 percent offline teaching'; UGC's decision to implement composite education system | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'अभ्यासक्रम ४० टक्के ऑनलाईन, तर ६० टक्के ऑफलाईन'; संमिश्र शिक्षण पद्धत राबविण्याचा ‘यूजीसी’चा निर्णय

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. ...

एका न झालेल्या लग्नाची गोष्ट; पोलीस, नातेवाइकांच्या समुपदेशनानंतर ठाण्यातच संपली - Marathi News | The story of an unmarried marriage; Police ended up in Thane after counseling of relatives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एका न झालेल्या लग्नाची गोष्ट; पोलीस, नातेवाइकांच्या समुपदेशनानंतर ठाण्यातच संपली

निराला बाजार येथे कॅफेचालक ४२ वर्षीय व्यक्तीने (नवरदेव) त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. ...

Corona Virus : सरकारी व्हेंटिलेटर्सवर खासगी हॉस्पिटल्सची नफेखोरी - Marathi News | Corona Virus : Profiteering of private hospitals on government ventilators; Audit will be done by collecting information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : सरकारी व्हेंटिलेटर्सवर खासगी हॉस्पिटल्सची नफेखोरी

Corona Virus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान साहाय्यता निधीतून एप्रिल २०२१ मध्ये आलेल्या व्हेंटिलेटर्सवरून किती गरजूंवर उपचार सुरू आहेत, या व्हेंटिलेटरवरून उपचार करणाऱ्यांकडून बिलात रक्कम लावल्याच्या तक्रारी देखील वारंवार येत आहेत. ...

सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री वर्षभरापासून पडून - Marathi News | Billions of machinery have been non operating in the building of Super Specialty Block for over a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत कोट्यवधींची यंत्रसामग्री वर्षभरापासून पडून

घाटीत केंद्र सरकारचे १२० कोटी रुपये आणि राज्य सरकारचे ३० कोटी अशा अर्थसाहाय्यातून सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची इमारत उभी आहे. ...

'आई - बाबा बाय'; बीडीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | 'Mom-Dad Bye'; A young man studying in BDS ended his life | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'आई - बाबा बाय'; बीडीएसच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

चाळीस दिवसांवर परीक्षा आल्याने मी परीक्षेची तयारी करतो. तुम्ही काळजी करू नका असे वडिलांना सांगून तरुण खोलीत गेला ...

Maratha Reservation: मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Maratha reservation: Vinayak Mete's petition in the High Court against CM Uddhav Thackeray, Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात मेटेंची उच्च न्यायालयात याचिका

Vinayak Mete's petition on Maratha reservation Aurangabad bench: मराठा आरक्षण रद्द विरोधी बीडमध्ये 5 जूनला मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा मोर्चा काढला जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. ...

राजकारण्यांनो तुम्ही तज्ज्ञ नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावले - Marathi News | Politicians, you are not an expert; The Aurangabad bench of the Bombay High Court passed the order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राजकारण्यांनो तुम्ही तज्ज्ञ नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावले

उगीच  लोकांच्या जीवाशी खेळू नका, अशा शब्दात  खंडपीठाने राजकारण्यांना बजावले. ...

Corona Vaccine : ...तर औरंगाबाद मनपाही कोरोना लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार - Marathi News | Corona Vaccine: Aurangabad Municipal Corporation will issue a global tender for the purchase of Corona Vaccine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : ...तर औरंगाबाद मनपाही कोरोना लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढणार

Corona Vaccine : शहरातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाल्याशिवाय शहर कोरोनापासून सुरक्षित होणार नाही. ...