लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भूखंड जाणार होता बिल्डराच्या घशात; विलासरावांना कळताच तत्काळ निर्णय घेत तेथे उभारले भव्य क्रीडासंकुल - Marathi News | The land was to go into the builder's hand; As soon as Vilasrao Deshmukh got the information, he stayed and built a magnificent sports complex in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भूखंड जाणार होता बिल्डराच्या घशात; विलासरावांना कळताच तत्काळ निर्णय घेत तेथे उभारले भव्य क्रीडासंकुल

प्रख्यात विचारवंत डॉ. सुधीर गव्हाणे (माजी कुलगुरु, एमजीएम विद्यापीठ) यांचे ‘विलासराव देशमुख : एक दृष्टे नेते‘ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. गव्हाणे यांनी यावेळी विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणी आणि धडाडीच्या निर्णयांना उजाळा दिला.  ...

Corona Virus : म्युकरमायकोसिसचा विळखा; मराठवाड्यात कोरोना न झालेल्यांनाही आजाराने घेरले, एकूण ७०१ रुग्णांची नोंद - Marathi News | Corona Virus: Slowly eradicate mucormycosis in Marathwada; Registration of 701 patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : म्युकरमायकोसिसचा विळखा; मराठवाड्यात कोरोना न झालेल्यांनाही आजाराने घेरले, एकूण ७०१ रुग्णांची नोंद

म्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला अ‍ॅम्फोटेरेसिन बी आणि इम्लशनच्या इंजेक्शनचे किमान तीन डोस दिवसभरात लागतात. ...

भररस्त्यात तरुणाने कोयता उगारला; किरकोळ कारणावरून भिडलेल्या सहा तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Suddenly the young man raised Koyata; Police have arrested six youths who were involved in a minor altercation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भररस्त्यात तरुणाने कोयता उगारला; किरकोळ कारणावरून भिडलेल्या सहा तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगपुरा जिल्हा परिषदेसमोर त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांना पकडले. ...

पाण्यासाठी महापालिका प्रशासकाच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | police arrested acitivis who demands regular water supply in Hudco | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाण्यासाठी महापालिका प्रशासकाच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आमचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आम्ही प्रशासकांकडे आलोय, असे नागरिकांचे म्हणणे होते. ...

Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे - Marathi News | Maratha Reservation: Central and state government should take immediate and comforting steps without you and me: Sambhaji Raje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : माझे - तुझे न करता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने दिलासादायक पाऊले उचलावी : संभाजीराजे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे भेटणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार. ...

नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती सादर करा; केंद्राच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलला खंडपीठाचे आदेश - Marathi News | Provide detailed information about faulty ventilators; Order of the Aurangabad Bench to the Assistant Solicitor General of the Central Government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती सादर करा; केंद्राच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलला खंडपीठाचे आदेश

नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, अशी ताकीदही खंडपीठाने राजकीय नेत्यांना दिली. ...

Corona Virus in Aurangabad : ३९६ कोरोना रुग्णांची वाढ, ६५४ जणांना सुटी - Marathi News | Corona Virus in Aurangabad : An increase of 396 corona patients, 654 discharged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus in Aurangabad : ३९६ कोरोना रुग्णांची वाढ, ६५४ जणांना सुटी

Corona Virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १३३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत एक लाख ३३ हजार १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

शेतकऱ्यांऐवजी पीकवीमा कंपन्या मालामाल; भरले ३७३ कोटी, मिळणार ४४ कोटी - Marathi News | Crop insurance companies goods instead of farmers; 373 crores paid, 44 crores received | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांऐवजी पीकवीमा कंपन्या मालामाल; भरले ३७३ कोटी, मिळणार ४४ कोटी

२०२० मध्ये जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी ३ लाख ५९ हजार ७५२ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला. ...