लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बिहारमध्ये अटक - Marathi News | mastermind arrested for Rs 56 lakh online scam from Bihar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ५६ लाखांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला बिहारमध्ये अटक

आरोपींविरुद्ध विविध ठिकाणी फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत ...

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू - Marathi News | Corona Virus: An increase of 193 corona patients, 18 deaths in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १९३ कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ४५३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

'बस आगारांमध्येच'; कोरोना संकटाने १३३ कोटींनी ‘एसटी’ खड्ड्यात - Marathi News | 'buses stays depots from long time'; Corona crisis costs Rs 133 crore in ST pits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'बस आगारांमध्येच'; कोरोना संकटाने १३३ कोटींनी ‘एसटी’ खड्ड्यात

तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती. ...

शहरात उच्छाद मांडणारी चंदन चोरांची टोळी गजाआड; १५ गुन्हे केल्याची कबुली - Marathi News | A gang of sandalwood thieves arrested; Confession of 15 crimes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शहरात उच्छाद मांडणारी चंदन चोरांची टोळी गजाआड; १५ गुन्हे केल्याची कबुली

गतवर्षी २०२० साली औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह,जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान, श्रेयनगर, उस्मानपुरा, वाळूज एमआयडीसी आदी १६ ठिकाणी आणि यावर्षी चार ठिकाणी चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या. ...

कोविड काळात औरंगाबादेतील उद्योगांचे आदर्श कार्य;भरीव मदतीची राष्ट्रीय पातळीवर दखल - Marathi News | Ideal work of industries in Aurangabad; National support for the massive aid of the Kovid period | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोविड काळात औरंगाबादेतील उद्योगांचे आदर्श कार्य;भरीव मदतीची राष्ट्रीय पातळीवर दखल

औरंगाबादेतील उद्योगांनी घाटी हॉस्पिटल तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत शासकीय रुग्णालयांना ‘सीएसआर’ फंड तसेच काही उद्योगांनी वैयक्तिकस्वरूपात वैद्यकीय उपकरणे देण्यासाठी पुढाकार घेतला. ...

'विद्यापीठ पालकत्वाच्या भूमिकेत'; आजपर्यंत ८१ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत केले जमा - Marathi News | The role of Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university is parenting; Till date, 81 lakh has been deposited in the Chief Minister's Assistance Fund | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'विद्यापीठ पालकत्वाच्या भूमिकेत'; आजपर्यंत ८१ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत केले जमा

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी दिले योगदान ...

गोगाबाबा टेकडी होणार ऑक्सिजन हब; पर्यावरणदिनी जिल्हा प्रशासनाकडून १० हेक्टरवर ६२५० रोपट्यांची लागवड - Marathi News | Gogababa Hill to be Oxygen Hub; Planting of 6250 saplings on 10 hectares by district administration on Environment Day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गोगाबाबा टेकडी होणार ऑक्सिजन हब; पर्यावरणदिनी जिल्हा प्रशासनाकडून १० हेक्टरवर ६२५० रोपट्यांची लागवड

जागतिक पर्यावरणदिनी (५ जून) सुमारे ६ हजार २५० देशी प्रजातींची रोपे जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. ...

'दोघे संपले, दोघांमधील वाद संपला'; पत्नीच्या खुनानंतर फरार पतीची आत्महत्या - Marathi News | 'Husban-wife dead, the argument between the two is over'; Fugitive husband commits suicide after wife's murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'दोघे संपले, दोघांमधील वाद संपला'; पत्नीच्या खुनानंतर फरार पतीची आत्महत्या

Crime in Aurangabad : ज्ञानेश्वर काशिनाथ गाडेकर याचे पत्नी विमलबाई सोबत मागील काही वर्षांपासून वाद सुरु होते. ...