लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेणाऱ्या कार्यक्रम अधिकाऱ्यास पकडले - Marathi News | The program officer caught taking a bribe of Rs 2,000 from a farmer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्याकडून दोन हजारांची लाच घेणाऱ्या कार्यक्रम अधिकाऱ्यास पकडले

bribe Case in Aurangabad तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये विहिरीचे 1,29,622/- रुपये अनुदान मंजूर झाले होते. ...

Corona Virus : ट्रम्प यांना दिलेले ‘अँटीबॉडी कॉकटेल’ आता औरंगाबादेतील कोरोना रुग्णांनाही - Marathi News | Corona Virus: Donald Trump took 'Antibody Cocktail' now available to Corona patients in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : ट्रम्प यांना दिलेले ‘अँटीबॉडी कॉकटेल’ आता औरंगाबादेतील कोरोना रुग्णांनाही

Donald Trump took 'Antibody Cocktail' now available in Aurangabad : कोरोनाची गंभीर लक्षणे उद्भवत असताना हा डोस घेतल्यास यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत नाही, असा दावा होतो आहे. ...

विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल ‘लॉक’ तर ग्रंथालय 'अनलॉक' - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's hostel 'locked' for students and library 'unlocked' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल ‘लॉक’ तर ग्रंथालय 'अनलॉक'

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : ५०० आसन क्षमतेच्या अभ्यासिकेत सध्या कोरोनाच्या नियम व अटीनुसार १२५ आसन क्षमतेने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ...

ऑनलाईनसाठी साधनांचा अभाव, अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच ! - Marathi News | Lack of tools for online, years of poor students gone without study; The situation is the same this year! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईनसाठी साधनांचा अभाव, अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच !

Lack of tools for online, years of poor students gone without study ऑनलाईन शिक्षणाच्या साधनांपासून अनेक पालक वंचित ...

Corona Virus : ना रुग्णसंख्या लपवली ना मृत्यू, महाराष्ट्र प्रामाणिक राज्य : सुभाष देसाई - Marathi News | Corona Virus: No Patient Hide or Death, Maharashtra Honest State: Subhash Desai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : ना रुग्णसंख्या लपवली ना मृत्यू, महाराष्ट्र प्रामाणिक राज्य : सुभाष देसाई

Subhash Desai on Corona Virus Death Numbers राज्यातील विविध जिल्ह्यांनी कळविलेल्या दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यूसंख्याची आरोग्य विभागाने जाहीर केलेली एकूण आकडेवारी आणि आयसीएमआरच्या पोर्टलवरील नोंद यामध्ये तफावत आढळून येत आहे. ...

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; जिल्हा परिषद अध्यक्षांचे पंचनामा करण्याचे आदेश - Marathi News | Torrential rains cause severe damage to farmers; Order to conduct Panchnama of Zilla Parishad President | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; जिल्हा परिषद अध्यक्षांचे पंचनामा करण्याचे आदेश

Rain in Aurangabad : भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे ...

'पीकविमा कंपनीने फसवले'; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची खंडपीठात धाव - Marathi News | 'Crop insurance company cheated'; Farmers run to the Aurangabad bench for compensation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'पीकविमा कंपनीने फसवले'; नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची खंडपीठात धाव

याचिकेत म्हटल्यानुसार शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने तातडीने अनुदान मंजूर केले होते. ...

सहमतीने घेतला घटस्फोट; आता पत्नी व मेव्हणीची करतोय सोशल मीडियावरून बदनामी - Marathi News | Divorced wife and sister-in-law defamed on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सहमतीने घेतला घटस्फोट; आता पत्नी व मेव्हणीची करतोय सोशल मीडियावरून बदनामी

रांजणगाव परिसरातील २६ वर्षीय महिला व तिच्या पतीने वादामुळे सहमतीने घटस्फोट घेतला. ...