लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जिलेबीवरून राडा, दुकानदाराचा ग्राहकावर झाऱ्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल - Marathi News | Rada from Jalebi at Farsan Mart, FIR registered against customer and owner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जिलेबीवरून राडा, दुकानदाराचा ग्राहकावर झाऱ्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल

ग्राहक व दुकानदारामध्ये जिलेबी उशिरा देण्यावरून वाद झाला, त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले ...

१५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरने भागतेय; मराठवाड्याचा टॅंकरवाडा होतोय का? - Marathi News | Thirst of 15 lakh villagers is quenched by 1758 tankers; Is Marathwada becoming a tanker? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरने भागतेय; मराठवाड्याचा टॅंकरवाडा होतोय का?

चर्चा तर होणारच: टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात सुरूच आहे. ...

गर्भपाताचे रॅकेट: कंपाऊंडरचा झाला बोगस डॉक्टर; तीन मजली रुग्णालय थाटून जमवली माया - Marathi News | Abortion racket: Compounder turned bogus doctor; crores of rupees assembled a three-storey hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गर्भपाताचे रॅकेट: कंपाऊंडरचा झाला बोगस डॉक्टर; तीन मजली रुग्णालय थाटून जमवली माया

रॅकेट उघडकीस येताच गर्भपातासाठीचे २ हजार इंजेक्शन, औषधांचा साठा जाळून बोगस डॉक्टर कुटुंबासह पसार ...

गर्भपात कांड : डॉक्टर, एजंटांना चॅटिंग ॲपद्वारे पाठवलेले रिपोर्टस् पोलिसांच्या हाती - Marathi News | Abortion Scandal: Reports sent to doctors, agents through chatting apps in hands of police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गर्भपात कांड : डॉक्टर, एजंटांना चॅटिंग ॲपद्वारे पाठवलेले रिपोर्टस् पोलिसांच्या हाती

भोकरदनमधील जालना रस्ता व आसपासच्या परिसरातील राजकीय वरदहस्ताचा दावा करणारे डॉक्टर अवैध गर्भपात करून देण्यासाठी आसपासच्या गावांत प्रसिध्द आहेत. ...

बारावीच्या ऐन परीक्षेत वडिलांचे निधन; स्वतःला सावरत दिले पेपर, मिळवले ९४ टक्के - Marathi News | HSC Result 2024: Passed away father in between class 12th exam, by self-controlled attempt rest of paper, got 94 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या ऐन परीक्षेत वडिलांचे निधन; स्वतःला सावरत दिले पेपर, मिळवले ९४ टक्के

परीक्षा सेंटरवर सोडवायला येऊन प्रोत्साहन देणाऱ्या वडिलांचे दोन पेपरनंतर झाले निधन ...

बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC - Marathi News | HSC Result 2024: Tanisha Bormanikar scored 100% marks in 12th; First 'CA' then 'UPSC' top dream | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC

छत्रपती संभाजीनगरची कन्या बारावीत राज्यात प्रथम, वाणिज्य शाखेत १०० टक्के मार्क मिळवत तनिषा बोरामणीकरची जबरदस्त कामगिरी ...

मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार - Marathi News | After 27 rounds of counting of votes, the MP of Aurangabad will be elected; A thousand employees will be required | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

१२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्यापीठ’ लवकरच ‘पेट’ परीक्षा घेणार - Marathi News | Good news for students! BAMU will soon conduct the 'PET' exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्यापीठ’ लवकरच ‘पेट’ परीक्षा घेणार

मागील दोन वर्षांपासून 'पेट' परीक्षा घेण्याची मागणी संशोधन इच्छुक विद्यार्थ्याकडून करण्यात येत होती. ...