लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा - Marathi News | "My Reach to the Ministry"; Head of department resigns after pressure from management council member in BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'माझी पोहोच मंत्रालयात'; व्यवस्थापन परिषद सदस्याच्या दबावानंतर विभागप्रमुखाचा राजीनामा

अनेक आरोप करत, अधिवेशनाच्या माध्यमातून नोकरीतून काढू शकतो; असा दबाव टाकल्यामुळे दिला राजीनामा ...

पक्ष, चिन्ह पळविण्याचे पाप लपविण्यासाठी सरकारने आणल्या फसव्या योजना: उद्धव ठाकरे - Marathi News | Govt came up with fraudulent schemes to hide the sin of stealing party symbols: Uddhav Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पक्ष, चिन्ह पळविण्याचे पाप लपविण्यासाठी सरकारने आणल्या फसव्या योजना: उद्धव ठाकरे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीजबिल माफीसह विविध योजना त्यांनी जाहीर केल्या. या योजना फसव्या आहेत. पक्ष फोडण्याचे पाप लपविण्यासाठी या योजना जाहीर केल्या. ...

आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील कांदेपोहे; छत्रपती संभाजीनगरकर महिन्यात खातात १०० टन पोहे - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkar eats 100 tons of poha in the one month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आयुष्य हे चुलीवरल्या कढईतील कांदेपोहे; छत्रपती संभाजीनगरकर महिन्यात खातात १०० टन पोहे

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच कच्च्या कांदेपोह्यांची विक्री २० टक्क्यांनी वाढली. ...

गॅरेजच्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; वाळूज महानगर हादरले - Marathi News | Brutal murder of a garage security guard by crushing him with a stone in Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गॅरेजच्या सुरक्षारक्षकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; वाळूज महानगर हादरले

खून करुन मारेकरी फरार; घटनास्थळी जाळपोळीचे निशाण आढळून आले ...

गाजलेल्या वसतिगृह शुल्कवाढीवर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेरविचार - Marathi News | A review of the popular hostel fee hike in the management council meeting in BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गाजलेल्या वसतिगृह शुल्कवाढीवर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेरविचार

एसएफआयच्या आंदोलनामुळे शुल्कवाढीचा विषय पुन्हा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आला आहे ...

विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा... - Marathi News | VBA-Manoj Jarange alliance in the assembly? Prakash Ambedkar said, "They decide to consist 288 seats... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेत वंचित-मनोज जरांगे युती? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांनी आता २८८ जागा...

गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, तर राखीव मतदारसंघ सोडून उर्वरित सर्व जागांवर गरीब मराठ्यांना उभे करावे. ...

"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो" - Marathi News | Take a resolution in the Legislature to increase the reservation limit and send it to the Lok Sabha Uddhav Thackeray gave the formula | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : "आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"

उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला फॉर्म्युला. ...

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद - Marathi News | Uddhav Thackeray interacted with farmers on the farm land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद

उद्धव ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगर दौरा. ...