लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जिल्हा परिषदेचे गोदाम फोडून लाखोंचा ऐवज लंपास; उस्मानपुरा पोलिसांकडून एकाला अटक - Marathi News | Zilla Parishad's godown was broken and looted of lakhs of rupees; One arrested by Osmanpura police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेचे गोदाम फोडून लाखोंचा ऐवज लंपास; उस्मानपुरा पोलिसांकडून एकाला अटक

गोदाम फोडून चोरी करणारा आरोपी सय्यद सुभान सय्यद जिलानी हा दीड महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. ...

गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचा डोस ठरला घातक; रक्तस्त्रावाने महिलेचा मृत्यू,पती विरोधात गुन्हा - Marathi News | More doses of abortion pills became fatal; Woman dies of bleeding, FIR against husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचा डोस ठरला घातक; रक्तस्त्रावाने महिलेचा मृत्यू,पती विरोधात गुन्हा

पतीने एकाचवेळी चार ते पाच गोळ्या पत्नीला चारल्या ...

ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च मर्यादेचे उल्लंघन करून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ - Marathi News | Violation of expenditure limit in Gram Panchayat Elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत खर्च मर्यादेचे उल्लंघन करून ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’

ग्रामीण राजकारणात प्रचारासाठी कोट्यवधींचा चुराडा ...

रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार? - Marathi News | Road 148 km, work from 1825 days; When will Aurangabad to Ajantha highway be completed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. ...

पहाटे बैलगाडा शर्यत खेळले, व्हायरल व्हिडीओने अडकले, ६ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Viral Video boomrang, Crime against 6 people for illegally playing bullock cart race in sillod | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पहाटे बैलगाडा शर्यत खेळले, व्हायरल व्हिडीओने अडकले, ६ जणांवर गुन्हे दाखल

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव धोत्रा मार्गावर काही तरुण घोडा व बैल गाडी शर्यत लावून त्यांना पळवित असतानाचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ...

'पैसे दे अन्यथा बदनामी करेल'; धमकीने त्रस्त प्रियकर दिरानेच घोटला वहिनीचा गळा - Marathi News | 'Give money or i will file rape case against you'; Suffering from the threat, the lover brother-in-law kills the sister-in-law | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'पैसे दे अन्यथा बदनामी करेल'; धमकीने त्रस्त प्रियकर दिरानेच घोटला वहिनीचा गळा

याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पती आणि सासूला ताब्यात घेतले आहे ...

संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया - Marathi News | The burning history of Sambhaji Maharaj from big drama; 150 artists on stage, 20 feet ship and battles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया

छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा : खा. अमोल कोल्हे ...

'विशेष पथक नेमा, तक्रारीसाठी नंबर द्या'; नायलॉन मांजा बंदीसाठी पोलिसांना सक्त कारवाईचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | 'Appoint special squad, give number for complaints'; Aurangabad bench orders police to take strict action to ban nylon manja | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'विशेष पथक नेमा, तक्रारीसाठी नंबर द्या'; नायलॉन मांजा बंदीसाठी पोलिसांना सक्त कारवाईचे खंडपीठाचे आदेश

नायलॉन मांजा विक्रीबाबत सामान्य नागरिकांना तक्रारी करण्यासाठी फोन क्रमांक जाहीर करावा ...