लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
भांडण बायकोसोबत; पतीने दुचाकी चोरून काढला राग - Marathi News | In Aurangabad quarrel with wife; The husband stole the bike and took out his anger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भांडण बायकोसोबत; पतीने दुचाकी चोरून काढला राग

गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील आरोपीस ठाेकल्या बेड्या : तीन लाखांच्या सहा दुचाकी केल्या हस्तगत ...

वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना - Marathi News | Ajantha-Ellora Caves Security Audit by Rural Police; Intimation to Archaeology, Forest Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या सुरक्षेचे ग्रामीण पोलिसांकडून ऑडिट; पुरातत्त्व, वनविभागाला सूचना

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा जोरदार तयारी करीत आहेत. ...

शाहरूख खानच्या ‘जवान’ची १० मिनिटांची शूटिंग; औरंगाबादने कमविले ३० कोटी - Marathi News | A 10-minute shoot for Shah Rukh Khan's 'Jawaan' movie; Aurangabad earned 30 crores | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शाहरूख खानच्या ‘जवान’ची १० मिनिटांची शूटिंग; औरंगाबादने कमविले ३० कोटी

‘शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ॲक्शन सीनसाठी ५० सेकंड हँड जीप खरेदी करण्यात आल्या होत्या. स्फोट घडवून अपघात घडवून आणण्यात आला. ...

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द - Marathi News | Aurangabad tour of Chief Minister, Deputy Chief Minister canceled due to technical fault in the plane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द

३० एकरांवर होत असलेल्या या प्रदर्शनात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. ...

औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला - Marathi News | Three years later, the first bus was ready; Aurangabad will give 261 new ST buses to the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला

औरंगाबादकर थोडं थांबा, पहिल्या ‘लाल परी’चा मान नाशिकला ...

दारू पिल्यानंतर बिनसल्याने केला खून; हत्या करताना फोटोही काढले, मृताचा चेहरा दगडाने ठेचला  - Marathi News | After drinking alcohol, he committed a murder due to drunkenness, while taking pictures, the face of the deceased was crushed with a stone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दारू पिल्यानंतर बिनसल्याने केला खून; हत्या करताना फोटोही काढले, मृताचा चेहरा दगडाने ठेचला 

एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसरा आरोपी मृताची गाडी घेऊन फरार झाल्याची माहिती ...

भाजपने सत्ता नसताना केले शक्तिप्रदर्शन; सत्ता असताना कोलमडले नियोजन - Marathi News | BJP made a show of strength without being in power; Collapsed planning while in power | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाजपने सत्ता नसताना केले शक्तिप्रदर्शन; सत्ता असताना कोलमडले नियोजन

राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेतील अनियमिततेची प्रदेश पातळीवर घेणार दखल ...

जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नव्या धरणांना खंडपीठात आव्हान - Marathi News | Aurangabad Bench challenge to new dams in upper part of Jayakwadi dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नव्या धरणांना खंडपीठात आव्हान

औरंगाबाद खंडपीठाकडून प्रतिवादींना नोटीस : नागपूर करारानुसार मराठवाड्यासाठी स्वतंत्र बजेट देण्याची मागणी ...