लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून घरात घुसून मायलेकाला दांड्याने मारहाण - Marathi News | mother-son was beaten with a stick after breaking into the house for not paying for the liquor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून घरात घुसून मायलेकाला दांड्याने मारहाण

दलालवाडीतील घटना : गांधीनगरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात - Marathi News | Eight and a half lakh pages of rare manuscripts in crisis at the Dr.BAMU; Aspire to Digitization of Pages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात

उपलब्ध पोथ्यांमध्ये गद्य, पद्य अशा मोथ्यांतून पं. म्हाईंभटांच्या लीळाचरित्रातून १२ व्या शतकातील समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते. ...

वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली - Marathi News | Importance of time...! Reached when the exam gate was closed and missed the exam opportunity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वेळेचे महत्व...! परीक्षा केंद्राचे गेट लगेच बंद; अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची संधी हुकली

विद्यार्थ्यांकडून नाराजी, युवा सेनेचे पदाधिकारी आक्रमक, आय ऑन डिजिटल केंद्रावरील घटना ...

प्रगतीपथावरील कामे थांबविण्याचा निर्णय लहरी, बेकायदा; राज्य सरकारला खंडपीठाचा दणका - Marathi News | Decision to stop works in progress arbitrary, illegal; Aurangabad Bench slaps the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रगतीपथावरील कामे थांबविण्याचा निर्णय लहरी, बेकायदा; राज्य सरकारला खंडपीठाचा दणका

उच्च न्यायालयाचा आदेश : तत्कालीन शासनाची मंजूर कामे थांबविणे बेकायदा, मनमानी, लहरी ...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना औरंगाबादेतील कार्यालय सोडण्याची नोटिस - Marathi News | Notice to Leader of Opposition Ambadas Danve to vacate office in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना औरंगाबादेतील कार्यालय सोडण्याची नोटिस

आ. अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह २२ भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बँकेचे अवसायक यांनी पाठवली ...

डाॅक्टर, १० दिवस झाले तरी खोकला जाईना; तापमानात चढ-उताराने बालकांना आजारांचा विळखा - Marathi News | Doctor, no cough cure even after 10 days; Fluctuations in temperature can cause diseases in children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डाॅक्टर, १० दिवस झाले तरी खोकला जाईना; तापमानात चढ-उताराने बालकांना आजारांचा विळखा

विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. ...

प्रामाणिकपणाचे कौतुक; अडीच तोळे सोने रिक्षा चालकाने केले परत, पोलिसांनी दिले रिवॉर्ड - Marathi News | A bag of two and a half tola gold went missing in a rickshaw and was returned by an honest driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रामाणिकपणाचे कौतुक; अडीच तोळे सोने रिक्षा चालकाने केले परत, पोलिसांनी दिले रिवॉर्ड

क्रांतीचौक पोलिसांनी काही वेळातच लावला छडा ...

संधी साधून अट्टल गुन्हेगाराने महिलेचे दागिने पळवले; दोघांनी धाडसाने त्याला लोळवले - Marathi News | Two brave youths caught a stubborn criminal who stole a woman's gold jewellery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संधी साधून अट्टल गुन्हेगाराने महिलेचे दागिने पळवले; दोघांनी धाडसाने त्याला लोळवले

सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढताना समोरून आलेल्या दोघांनी मोठ्या धाडसाने चोरट्यास पकडले ...