लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक - Marathi News | Shocking Missing girl sold for marriage in Rajasthan, transaction settled for one lakh, four arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : धक्कादायक! बेपत्ता मुलीची राजस्थानमध्ये लग्नासाठी विक्री, एक लाखात ठरला व्यवहार; चौकडीला अटक

पार्क साईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेम्बर रोजी कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली १७ वर्षीय मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पार्क साईट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. ...

मोकळा श्वास! चंपा चौक ते जिन्सी रोडवरील राजकीय पक्षांची कार्यालये, हॉटेल्सवर हाताेडा - Marathi News | Breathe freely! Political party offices, hotels on Champa Chowk to Jinsi Road were attacked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोकळा श्वास! चंपा चौक ते जिन्सी रोडवरील राजकीय पक्षांची कार्यालये, हॉटेल्सवर हाताेडा

महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीने चंपा चौक ते जिन्सी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. ...

भयंकर! पाडळी शिवारात ४० वर्षीय व्यक्तीचे फक्त धड सापडले, मुंडके गायब! - Marathi News | Terrible! A beheaded body was found in Padali Shivara of Paithan taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भयंकर! पाडळी शिवारात ४० वर्षीय व्यक्तीचे फक्त धड सापडले, मुंडके गायब!

आज दिवसभर पोलिसांनी मृताचे शिर शोधले; परंतु ते सापडले नाही. ...

ठरलं! २७, २८ फेब्रुवारीला औरंगाबादेत असणार जी-२० चे शिष्टमंडळ - Marathi News | The G20 delegation will arrive in Aurangabad on February 27 and 28 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ठरलं! २७, २८ फेब्रुवारीला औरंगाबादेत असणार जी-२० चे शिष्टमंडळ

संपूर्ण वेळापत्रक ठरले असून जिल्हा आणि मनपा प्रशासन परदेशी पाहुण्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करत आहेत. ...

'समृद्धी'वरील प्रवाशांना आरटीओचा सल्ला; जुनी चारचाकी पळवू नका, टायरमध्ये नायट्रोजन भरा - Marathi News | RTO's advice to travelers on 'Samriddhi Mahamarga'; Don't run an old four-wheeler to fast, fill the tires with nitrogen air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'समृद्धी'वरील प्रवाशांना आरटीओचा सल्ला; जुनी चारचाकी पळवू नका, टायरमध्ये नायट्रोजन भरा

आरटीओ अधिकाऱ्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी ...

जलवाहिनीच्या खड्ड्याचा बळी! तान्ह्या मुलासह ३ मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले - Marathi News | Paithan road or death trap? The father's umbrella over the heads of the three daughters, including a 15-day-old son, was lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जलवाहिनीच्या खड्ड्याचा बळी! तान्ह्या मुलासह ३ मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले

रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या खड्ड्यात इतर एका वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची दुचाकी पडली. ...

जळगाव महामार्ग ३० जानेवारीपर्यंत वाहतूकयोग्य करू; जिल्हाधिकाऱ्यांचे खंडपीठात निवेदन - Marathi News | Aurangabad-Jalgaon highway to be made trafficable by January 30; District Collector's Statement in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जळगाव महामार्ग ३० जानेवारीपर्यंत वाहतूकयोग्य करू; जिल्हाधिकाऱ्यांचे खंडपीठात निवेदन

जिल्हाधिकारी, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांचे खंडपीठात हजर राहून निवेदन ...

Mumbai Metro Pilot Trupti Shete: तीन वर्षं नोकरीसाठी संघर्ष... अन् आता खुद्द PM मोदींना घडवली मेट्रोची सैर; औरंगाबादच्या तृप्तीला गवसला यशाचा 'ट्रॅक' - Marathi News | Mumbai Metro Pilot Trupti Shete: Struggle for a job for three years now so lucky that...! Aurangabad girl drove metro for Uddhav Thackeray, Eknath Shinde, Naranedra Modi, Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : तीन वर्षे नोकरीसाठी झगडली! औरंगाबादच्या तृप्तीने ठाकरे, शिंदे, मोदी, फडणवीसांना मेट्रोची सैर करवली..

मुंबई मेट्रोमध्ये एकूण ९१ पायलट आहेत. यापैकी २१ महिला आहेत. त्यातलीच एक तृप्ती शेटे. मोदी आपल्या मेट्रोत बसणार हे तिला माहिती होते. ती उत्साहात देखील होती. ...