लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवर तर शिक्षक संघाचे विश्वासराव दुसऱ्या स्थानी - Marathi News | Marathwada Teacher MLC: In the first round, Vikram Kale of NCP was in the lead and Vishwasrao of Teachers Sangh was in second place, BJP in third | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवर तर शिक्षक संघाचे विश्वासराव दुसऱ्या स्थानी

यावेळी १४ तर २०१७ साली २० उमेदवार निवडणूक मैदानात होते. प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिक्षक संघाच्या उमेदवारांत झाली आहे. ...

मराठवाड्यात शिक्षकांचा आमदार काेण? पुन्हा विक्रम काळे की होणार बदल, मतमोजणी सुरु - Marathi News | Who is the teacher's MLC in Marathwada? Once again Vikram Kale will change, counting of votes will start | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शिक्षकांचा आमदार काेण? पुन्हा विक्रम काळे की होणार बदल, मतमोजणी सुरु

१४ उमेदवारांमुळे बहुरंगी लढत, ३०० मतपेट्यांत ५३ हजार २५७ मतदारांचा कौल ...

औरंगाबादची तहान भागविणाऱ्या जलवाहिनीचे वेल्डिंग निखळले, लाखो लिटर पाणी नाल्यात - Marathi News | Aurangabad's thirst-quenching aqueduct leaks, millions of liters of water go down the drain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादची तहान भागविणाऱ्या जलवाहिनीचे वेल्डिंग निखळले, लाखो लिटर पाणी नाल्यात

जलवाहिनी रिकामी करण्यासाठी पैठण रोडवर नाथ सिडस्‌ येथे व्हॉल्व्ह उघडण्यात आला. ...

ऑनलाईन शॉपिंग दरम्यान शेकडोंची फसवणूक; सायबर भामट्यांवर कारवाईत अकरा लाख परत - Marathi News | Hundreds cheated during online shopping; 11 lakhs back in action against cyber criminals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन शॉपिंग दरम्यान शेकडोंची फसवणूक; सायबर भामट्यांवर कारवाईत अकरा लाख परत

नववर्षाच्या सुरुवातीला शेकडोंची ऑनलाईन फसवणूक ...

यंदाही औरंगाबादकरांचा उन्हाळा त्रासदायक, ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला जागाच नाही - Marathi News | This year too Aurangabad's summer is troublesome, there is no place to lay a 900 mm diameter water pipe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : यंदाही औरंगाबादकरांचा उन्हाळा त्रासदायक, ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकायला जागाच नाही

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे विदारक चित्र ...

कंत्राटासाठी टक्केवारी घेताना वाल्मीच्या दोन ‘क्लास टू’ अधिकाऱ्यांना पकडले - Marathi News | Two 'class two' officers of Walmi were caught while taking percentage for contracts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कंत्राटासाठी टक्केवारी घेताना वाल्मीच्या दोन ‘क्लास टू’ अधिकाऱ्यांना पकडले

एसीबीची कारवाई : ३० हजार घेताना लावलेल्या सापळ्यात अडकले ...

परदेशी पर्यटकांनी औरंगाबादेत यायचे की नाही? चीनच्या अधिकाऱ्यांची बस रोखली, दंड लावला - Marathi News | In Aurangabad Should foreign visitors, tourists come to the city or not? The bus of Chinese embassy officials was stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : परदेशी पर्यटकांनी औरंगाबादेत यायचे की नाही? चीनच्या अधिकाऱ्यांची बस रोखली, दंड लावला

भरधाव वाहने व वाहतूक कोंडीमुळे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी बसला रात्री ११ वाजेनंतरच शहरातील जालना रोडवर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. ...

भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला - Marathi News | Quarrel of the elders; The poor dog's life was lost in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला

नारळीबाग येथील घटना : सिटी चौक ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी ...