लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित - Marathi News | 15 lakh farmers in Marathwada affected by rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित

मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे ...

आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ - Marathi News | Alliance now on the brink, Sharad Pawar's plan to end the Thackeray group: Sanjay Shirsath | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आघाडी आता बिघाडीवर, ठाकरे गटाला संपवण्याची शरद पवारांकडून आखणी: संजय शिरसाठ

महाविकास आघाडी आता बिघाडीवर आली आहे. त्याची सुरुवात शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ...

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे कृषिमंत्री कोणाला माहिती नाहीत: आदित्य ठाकरे - Marathi News | "No one knows who is the agriculture minister of the state", Aditya Thackeray's attack from the farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, राज्याचे कृषिमंत्री कोणाला माहिती नाहीत: आदित्य ठाकरे

''राज्याचे कृषिमंत्री कोण हे कोणालाही माहिती नाही'', आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांच्या बांधावरुन हल्लाबोल ...

शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे; पण ५ रुपयांचा, कुठे ५० रुपयांचा चेक नको: आदित्य ठाकरे - Marathi News | Need to help farmers; But dont give check of Rs 5, not Rs 50: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे; पण ५ रुपयांचा, कुठे ५० रुपयांचा चेक नको: आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांचा मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूर परिस्थिती पाहणी दौरा असणार आहे. ...

धक्कादायक! विमानात महिला व्यावसायिकासोबत अश्लील कृत्य - Marathi News | Shocking! Indecent act with female businessperson on plane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक! विमानात महिला व्यावसायिकासोबत अश्लील कृत्य

Crime News: महिला व्यावसायिकासोबत विमानात सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान २ सप्टेंबरला इंडिगोच्या सायंकाळच्या विमानात हा प्रकार घडला. ...

सिल्लोडमध्ये एकाच दिवसांत ११० मिलिमीटर पाऊस; अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहतोय - Marathi News | 110 mm of rain in single days in Sillod; The rivers are flooding, the waterfall of Ajanta cave is overflowing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमध्ये एकाच दिवसांत ११० मिलिमीटर पाऊस; अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहतोय

सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने पर्यटकांना हा नजारा बघण्यास मिळाला नाही. ...

तब्बल चार वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले - Marathi News | Vijay Kathole appointed as Chhatrapati Sambhajinagar Regional Transport Officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तब्बल चार वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काठोळे यांची नियुक्ती  ...

संततधार पावसाने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे १७८ गेट उघडले - Marathi News | Incessant rains opened 178 gates of 16 projects in three districts of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संततधार पावसाने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे १७८ गेट उघडले

नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे तब्बल १७८ गेट उघडण्यात आले आहेत. ...