लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
गडद भगवा रंग, मोठे फळ; शेतकऱ्याने विकसित केलेल्या डाळिंबाच्या ‘शरदकिंग’ला ‘पेटंट’ - Marathi News | Dark saffron color, large fruit; Pomegranate variety 'Sharadking' developed by farmer 'patented' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गडद भगवा रंग, मोठे फळ; शेतकऱ्याने विकसित केलेल्या डाळिंबाच्या ‘शरदकिंग’ला ‘पेटंट’

सन २०१० ला आपल्या डाळिंब बागेत वेगळे वैशिष्ट्य असलेले झाड बघायला मिळाले. त्यानंतर त्यांनी त्या झाडापासून ४०० रोप विकसित केले. ...

छत्रपती संभाजीनगरात जुगार अड्डे ठरतायत बालगुन्हेगार तयार करणारी ‘फॅक्टरी’! - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar, sangharsh nagars gambling area is becoming a 'factory' for creating juvenile delinquents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात जुगार अड्डे ठरतायत बालगुन्हेगार तयार करणारी ‘फॅक्टरी’!

जुगाऱ्यांची वेगळीच दुनिया; मुले पिसतात पत्ते, बीअरपासून विदेशी दारुपर्यंत खुलेआम मिळते ‘सर्व्हिस’ ...

वेगाने घेतला जीव; बजाजनगरात दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Took life fast; Two killed in head-on collision between two bikes in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वेगाने घेतला जीव; बजाजनगरात दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोघांचा मृत्यू

या भीषण अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला ...

भररस्त्यात गुंडगिरी अन् पैशांची मागणी; छत्रपती संभाजीनगरमधून तृतीयपंथीय हद्दपार - Marathi News | rampant bullying, threats and demands for money; For the first time in Chhatrapati Sambhajinagar, deportation action was taken against the third gender criminal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भररस्त्यात गुंडगिरी अन् पैशांची मागणी; छत्रपती संभाजीनगरमधून तृतीयपंथीय हद्दपार

तृतीयपंथीयाला हद्दपार करण्याची छत्रपती संभाजीनगरमधील ही पहिलीच वेळ आहे. ...

कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या - Marathi News | Start an agro processing industry, get subsidy up to 3 crores under SMART Yojana | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करा, स्मार्ट योजनेंतर्गत ३ कोटींपर्यंत अनुदान घ्या

शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट योजना सुरू केली आहे. ...

हर्षवर्धन जाधव यांना दिलासा; जामीन रद्द करण्याचा सरकारीपक्षाचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला - Marathi News | Relief to Harshvardhan Jadhav; The High Court rejected the application of the government party to cancel the bail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हर्षवर्धन जाधव यांना दिलासा; जामीन रद्द करण्याचा सरकारीपक्षाचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला

गंभीर गुन्हा न करण्याच्या अटीवर न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना जामीन दिला होता. ...

तहसिलदार ज्योती पवार यांच्या निलंबनाच्या आदेशाला 'मॅट'ची स्थगिती - Marathi News | 'MAT' stops Tehsildar Jyoti Pawar's suspension order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तहसिलदार ज्योती पवार यांच्या निलंबनाच्या आदेशाला 'मॅट'ची स्थगिती

तहसीलदार पवार यांच्या निलंबनाच्या आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट)न्यायमूर्ती पी.आर.बोरा यांनी स्थगिती दिली. ...

अशीही चित्तरकथा! ८१ वर्षांचा प्राध्यापक हक्काच्या वेतन, पेन्शनसाठी देतोय ३९ वर्षांपासून लढा - Marathi News | 81-year-old professor has been fighting for 39 years for rightful wages and pension | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अशीही चित्तरकथा! ८१ वर्षांचा प्राध्यापक हक्काच्या वेतन, पेन्शनसाठी देतोय ३९ वर्षांपासून लढा

हक्काच्या वेतन, पेन्शनपश्न वंचित प्राध्यापकाने दोन वेळा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ...