लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक - Marathi News | Manapaman Natya in front of Sansthan Ganapati; A clash between Chandrakant Khaire and Sandipan Bhumre on the platform itself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या कार्यक्रमत आजी, माजी खासदारांमध्ये हमरी-तुमरी ...

पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा वाचा सविस्तर  - Marathi News | Read the alert warning to the people along the Panganga river in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा वाचा सविस्तर 

मराठवाडयात काही जिल्हयात पावसाने हाजेरी लावली इसापूर धरणाच्या पाणी साठयात चांगलीच वाढ झाली आहे. वाचा सविस्तर ...

मित्रच निघाले चोर ! स्वत:च चोरी करून मित्रासोबत ठाण्यात तक्रार देण्यासही हजर - Marathi News | Friends turned out to be thieves! He stole by himself and filed a complaint with his friend at the police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मित्रच निघाले चोर ! स्वत:च चोरी करून मित्रासोबत ठाण्यात तक्रार देण्यासही हजर

पैशांच्या मोहातून मित्रांनी दिला धोका, आरोपींमध्ये एक सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा तर अन्य जीवलग ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७० हजार नवमतदार पहिल्यांदाच करणार मतदान - Marathi News | 70 thousand new voters will vote for the first time in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७० हजार नवमतदार पहिल्यांदाच करणार मतदान

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २ हजार ८९८ मतदान केंद्र होते. आता ३६६ मतदान केंद्रांची भर पडली आहे. ...

मराठवाड्याला मिळणार ५४.७० टीएमसी पाणी; उल्हास, वैतरणा खोऱ्यांतून पाणी देण्यास मंजूरी - Marathi News | Marathwada will get 54.70 TMC of water; Approval to give water from Ulhas, Vaitrana valleys | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला मिळणार ५४.७० टीएमसी पाणी; उल्हास, वैतरणा खोऱ्यांतून पाणी देण्यास मंजूरी

जलसंपदा विभागास नदीजोड प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी ६१.५२ कोटींचा निधी उपलब्ध ...

शेतकऱ्यांच्या फटाके फोडो आंदोलनाने गंगापूर तहसील परिसर दणाणून गेला - Marathi News | The Gangapur tehsil area was rocked by the fire crackers agitation by farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या फटाके फोडो आंदोलनाने गंगापूर तहसील परिसर दणाणून गेला

शेतकरी कृती समितीने विविध मागण्यांसाठी गंगापूर तहसीलसमोर फटाके फोडून आंदोलन केले ...

भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा नृत्याविष्कार व्हायरल; कार्यकर्ता मेळाव्यात केला तूफान डान्स - Marathi News | BJP MLA Prashant Bamb's dance performance video from worker meeting goes viral  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा नृत्याविष्कार व्हायरल; कार्यकर्ता मेळाव्यात केला तूफान डान्स

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आ. प्रशांत बंब यांनी गुरूवारी म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार ठरविण्यात मोठा वाटा राहणार तिशीतील मतदारांचा - Marathi News | Voters of this third will have a major role in deciding the MLA of Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार ठरविण्यात मोठा वाटा राहणार तिशीतील मतदारांचा

सर्वात कमी मतदार ८० हून अधिक वयोगटातील आहेत. ४८ हजार १०९ च्या आसपास ते मतदार आहेत. ...