लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जुना वाद उफाळून आला; घरासमोर कुटुंबावर गोळीबार, तरुण गंभीर जखमी - Marathi News | Old disputes flared up; Firing on family in front of house, youth seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जुना वाद उफाळून आला; घरासमोर कुटुंबावर गोळीबार, तरुण गंभीर जखमी

रांजणगावात मध्यरात्रीचा थरार; दोन आरोपी पसार ...

धक्कादायक! ३ हजार १५७ सातबाऱ्यातील फेरफारांना जिल्ह्यात लागलाय ब्रेक - Marathi News | Shocking! 3 thousand 157 changes in Satbara have come to a break in the Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक! ३ हजार १५७ सातबाऱ्यातील फेरफारांना जिल्ह्यात लागलाय ब्रेक

शासनाने ३१ जुलैपर्यंत सात-बारा दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ...

खंडोबा मंदिराचा ‘कायापालट’; परिसरात विखुरलेल्या दगडांचा वापर, हुबेहूब हेमाडपंथी नक्षीकाम - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Khandoba temple is undergoing a 'transformation'; Exactly Hemadpanthi embroidery, work started in traditional way.. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खंडोबा मंदिराचा ‘कायापालट’; परिसरात विखुरलेल्या दगडांचा वापर, हुबेहूब हेमाडपंथी नक्षीकाम

छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक खंडोबा मंदिर; त्याकाळी शिल्लक राहिलेल्या मंदिर निर्मितीतील दगडांचा वापर, नक्षीकामास सुरुवात ...

काही देणे - घेणे नसताना उचापती; उदंड झाले माहिती ‘अधिकार’ वाले! - Marathi News | without reason activity; RTI activist suddenly increased! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काही देणे - घेणे नसताना उचापती; उदंड झाले माहिती ‘अधिकार’ वाले!

विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा? शासकीय कार्यालयांमधील अधिकारी त्रस्त ...

पहिला प्रयत्न फसला, चोरट्यांनी पिच्छा नाही सोडला; पंक्चर काढायला थांबताच ३ लाख ढापले - Marathi News | The first attempt failed, the thieves did not leave a trace; 3 lakhs bag looted as soon as he stopped to remove the puncture | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पहिला प्रयत्न फसला, चोरट्यांनी पिच्छा नाही सोडला; पंक्चर काढायला थांबताच ३ लाख ढापले

पहिला प्रयत्न फसूनही चोरांकडून दूरवर पाठलाग, लिंक रोड मार्गे शहराबाहेर ...

मित्रांचे सोबतच जेवण अखेरचे ठरले; जीपच्या धडकेत दोन बालमित्रांचा जागीच मृत्यू - Marathi News | A meal with friends was the last; Two children died on the spot in a collision with a jeep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मित्रांचे सोबतच जेवण अखेरचे ठरले; जीपच्या धडकेत दोन बालमित्रांचा जागीच मृत्यू

झाल्टा फाटा परिसरात जेवण करून दुचाकीवरून ट्रिपलसीट घराकडे निघालेल्या मित्रांना भरधाव वाहनाने दिली धडक ...

जुगार अड्ड्यांना कुलूप लावून अनेक ठेकेदार पसार; लहान मुलांच्या वापराची पोलिसांना होती कल्पना - Marathi News | Many contractors underground by locking up gambling dens; The police had an idea about the use of children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जुगार अड्ड्यांना कुलूप लावून अनेक ठेकेदार पसार; लहान मुलांच्या वापराची पोलिसांना होती कल्पना

जुगाराच्या ठेकेदारांवर आधीचे तब्बल वीस गुन्हे दाखल ...

१४ महिन्यांत एकाच दुकानात चारवेळा चोरी; तीनवेळा सिगारेट तर आता सुकामेवा, रोकड लंपास - Marathi News | A single shop was broken into four times in 14 months; three times Cigarettes and now dry fruits cash looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : १४ महिन्यांत एकाच दुकानात चारवेळा चोरी; तीनवेळा सिगारेट तर आता सुकामेवा, रोकड लंपास

चारही वेळा सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना दिले; परंतु पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची तसदी घेतलेली नाही. ...