लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ठाकरे गट विधानसभेच्या तयारीला लागला; छत्रपती संभाजीनगरात संपर्कप्रमुखांचे बैठकांचे सत्र - Marathi News | The Thackeray group began preparations; Chatrapati Sambhaji Nagar Constituency Meeting Session of Liaison Chiefs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गट विधानसभेच्या तयारीला लागला; छत्रपती संभाजीनगरात संपर्कप्रमुखांचे बैठकांचे सत्र

उबाठा शिवसेना संपर्कप्रमुखांकडून पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात बैठका ...

फार्मसी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या दारू ढोसून चोऱ्या; आई-वडिलांनीच नेले पोलिसांसमोर - Marathi News | pharmacy, ITI students robbery mobile shop; The parents took him to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फार्मसी, आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या दारू ढोसून चोऱ्या; आई-वडिलांनीच नेले पोलिसांसमोर

कॅनॉट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे यांच्या रेणुका ॲण्ड मल्टिसर्व्हिसेस मोबाइल शॉपी ३० जुलै रोजी पहाटे चोरांनी फोडले. ...

सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन - Marathi News | Enjoy a tiger safari at the safari park itself; The district administration will soon give 17 hectares of land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन

स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय. ...

भुरभुर पावसामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च दुप्पट - Marathi News | The cost of spraying doubles due to increased incidence of pests and worms on crops due to infrequent rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भुरभुर पावसामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च दुप्पट

मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम : पिकांची वाढदेखील खुंटली ...

सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात - Marathi News | Congestion of water during monsoon in Satara area; Tankers will also come due to mud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरात भर पावसाळ्यात पाण्याचा ठणठणाट; चिखलामुळे टँकरही येईनात

रस्ता सुरळीत नसल्याने सातारा पाणीपुरवठ्याच्या विहिरीत टाकण्यात येणारे टँकर चिखलात रुतून बसते. ...

पैठणमध्ये उच्चभ्रू कॉलनीत घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास, शेजाऱ्याची दुचाकीही पळवली - Marathi News | Burglary in elite colony in Paithan; lakhs of cash n ornament looted, they stole the neighbor's bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैठणमध्ये उच्चभ्रू कॉलनीत घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास, शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

मुलाच्या उपचारासाठी बाहेर गावी असलेल्या कुटुंबाचे घर फोडले ...

फळ्याकडे पहावे की पडक्या भिंती, छताकडे? विद्यार्थी, शिक्षकांवर घोंगावते संकट  - Marathi News | Should you look at the board or the fallen walls, the ceiling? Students and teachers are facing a crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फळ्याकडे पहावे की पडक्या भिंती, छताकडे? विद्यार्थी, शिक्षकांवर घोंगावते संकट 

निजामकालीन शाळा खोल्या बांधकामाचा चकवा ...

वेध श्रावणाचे! चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या... - Marathi News | Shravana coming! Come on ladies let's play, let's play Mangalore... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वेध श्रावणाचे! चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या...

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाण्यावर महिला मंडळांचा सराव ...