लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पतीने मारले, मुलाने वाईट वागणूक दिल्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर अत्याचार - Marathi News | molested woman who left home due to misbehavior by son, Beaten by husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पतीने मारले, मुलाने वाईट वागणूक दिल्याने घराबाहेर पडलेल्या महिलेवर अत्याचार

आठ दिवसांपुर्वी घर सोडलेल्या महिलेवर अत्याचार; पडेगावात बेशुद्धावस्थेत आढळली ...

छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार - Marathi News | National Currency Racket in Chhatrapati Sambhajinagar; Crores worth of benami transactions from hundreds of bank accounts exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार

गुप्तचर यंत्रणा, पोलिसांच्या कारवाईत करन्सी रॅकेट उघडकीस; देशविघातक कृत्यासाठी पैसे वापरले जात असल्याचा संशय ...

लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत - Marathi News | Dear Sisters Surprised, the money went to another bank instead of the one mentioned in the application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या बहिणी आश्चर्यचकित, अर्जात नोंदवलेल्या बँकेऐवजी पैसे गेले दुसऱ्याच बँकेत

आधार लिंक नव्हे तर शेवटचे फिडिंग झालेल्या खात्यावर पैसे जमा ...

राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार - Marathi News | 10th day of Rajshree Umbre's fast for maratha reservation; Minister Atul Save will hold a discussion with the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल. ...

रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध - Marathi News | We are railway guards, don't make coolies; Objection to giving trolley bags by closing the line box | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे गार्ड आहोत, कुली नका बनवू; लाइन बॉक्स बंद करून ट्राॅली बॅग देण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध

लाइन बाॅक्स कायम ठेवण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी ...

जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले - Marathi News | Deliberately driven through the lane, the woman slapped the rickshaw puller with a slipper on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले

सहायक पोलिस आयुक्तांनी केलेल्या एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. ...

एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा - Marathi News | The thief changed his mind and brought the stolen goods in front of the shop, everyone was confused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एकाच दिवसांत चोरलेले माल दुकानासमोर आणून टाकला; चोरट्याच्या मनपरिवर्तनाची चर्चा

दुकान मालकासह पोलिसही गेले चक्रावून, कृषी साहित्य विक्री दुकानाचे गोदाम फोडून चोरी ...

कोठून कोठेही करता येणार ऑनलाइन तक्रार; पोलिसांना दखल घेणे बंधनकारक - Marathi News | Complaints can be made online from anywhere; The police must take notice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोठून कोठेही करता येणार ऑनलाइन तक्रार; पोलिसांना दखल घेणे बंधनकारक

ऑनलाइन तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस त्यातील माहितीची खात्री करतील. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला संपर्क केल्यावर तुम्हाला ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल. ...