लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
लोकशाहीच्या महाउत्सवात रासदांडियाला झळाळी; शहरात ८ मोठ्या, तर ८८ वसाहतींमध्ये दांडिया - Marathi News | Rasdandiya in the grand festival of democracy; Chhatrapati Sambhajinagar has 8 big ones and Dandiya in 88 colonies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकशाहीच्या महाउत्सवात रासदांडियाला झळाळी; शहरात ८ मोठ्या, तर ८८ वसाहतींमध्ये दांडिया

नऊ दिवस ९१ अधिकाऱ्यांसह १४४३ अंमलदारांचा बंदोबस्त; कर्णपुरा यात्रेसाठी स्वतंत्र ५ निरीक्षक २८ अधिकारी, २८५ अंमलदार तैनात, चार व्हिडीओ कॅमेऱ्यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांसाठी लाइव्ह प्रक्षेपण ...

जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....' - Marathi News | As soon as he was released on bail, the lover again run away with the same minor girl; The girl wrote to parent, will not show my face again... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....'

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल ...

मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकांचे सत्र; दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी - Marathi News | Manoj Jarange's meeting session at the hospital; Preparations for a strong show of strength in the Dussehra Melawa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकांचे सत्र; दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील बैठकांना समाजबांधवांची गर्दी ...

दंड न भरल्याने आरटीओने कार जप्त केली, बेरोजगार अभियंत्याने रात्रीतून चोरून नेली - Marathi News | RTO impounds car for non-payment of fine, stolen in night by unemployed engineer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दंड न भरल्याने आरटीओने कार जप्त केली, बेरोजगार अभियंत्याने रात्रीतून चोरून नेली

वेदांतनगर पोलिसांनी केली अटक ...

राजस्थानमध्ये करमतंय का? राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले,' तिकडे कामाला गेलोय...' - Marathi News | How's you in Rajasthan? Governor Haribhau Bagade said, 'Got to work...' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राजस्थानमध्ये करमतंय का? राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले,' तिकडे कामाला गेलोय...'

राजस्थानमध्ये शैक्षणिक सुधारणांसाठी काम सुरू केल्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले ...

आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे - Marathi News | Give reservation before code of conduct otherwise govt will regret next elections: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे

मराठ्यांचे आंदोलन गोडी गुलाबीनेच हाताळा, मराठ्यांचा रोष घेऊ नका, हे पुन्हा सांगतो. नाही तर आम्हाला नाईलाजाने 'आरे ला कारे करावे' लागते: मनोज जरांगे ...

पाचोडमध्ये भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार - Marathi News | Fatal accident in Pachod; Two persons on the motorcycle were killed on the spot in a collision with an unknown vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाचोडमध्ये भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार

रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाचोड पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन डीएमआयसीचे ऑनलाइन लोकार्पण - Marathi News | Online launch of bidkin DMIC by Prime Minister Narendra Modi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन डीएमआयसीचे ऑनलाइन लोकार्पण

ऑरिकच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात १ लाख १० हजार रोजगार उपलब्ध होणार ...