काय घडले? नगरपरिषद अन् नगरपंचायतींच्या मतदानावेळी सावळा गोंधळ; ‘दुबार’ मतदारांमुळे अनेक ठिकाणी राडे, ईव्हीएममध्ये झाले बिघाड, परिणाम काय? दुपारी ३:३० पर्यंत ४७.५१% मतदान, अनेक जण मतदानाला मुकले, अखेरच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपाचे रूपांतर हाणामारीत
...
पाणीपुरवठा योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयातर्फे स्थापित समितीच्या अहवालावरून कंत्राटदाराने दिलेल्या आश्वासनानुसार कुठलीही कामे पूर्ण झाली नाहीत.
...
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या औरंगाबाद व उस्मानाबाद नामकरणाला अखेर केंद्राने हिरवा झेंडा दाखविला होता. मात्र, रेल्वे स्थानकाचे नामकरण झालेले नव्हते.
...
याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. देवदत्त पालोदकर, ॲड. व्ही. डी. साळुंके, ॲड. सुरेखा महाजन, आदींनी तर राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. सचिंद्र शेटे यांनी काम पाहिले.
...
एमपीडीए कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सार्वजनिक सुव्यवस्था बिघडल्याचे दाखवणारा पुरेसा पुरावा नव्हता, यावर न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले.
...