शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमधून तोल गेल्याने युवक पटरीवर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:33 IST

मिरजहून पुण्याकडे निघालेल्या निजाम्मुदीन एक्सप्रेसमधून तोल गेल्याने युवक पटरीवर पडून गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगम माहुली परिसरात घडली.

ठळक मुद्देधावत्या ट्रेनमधून तोल गेल्याने युवक पटरीवर कोसळलाजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू; रात्रीची घटना

सातारा: मिरजहून पुण्याकडे निघालेल्या निजाम्मुदीन एक्सप्रेसमधून तोल गेल्याने युवक पटरीवर पडून गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगम माहुली परिसरात घडली.अन्सार कांताप्रसाद बालम (वय ३० सध्या रा. नागठाणे, ता. सातारा. मूळ रा. उत्तरप्रदेश) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अन्सार हा आपल्या मित्रांसोबत रेल्वेने गावी निघाला होता.

रेल्वेत बसल्यानंतर त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली पडला. यामध्ये त्याच्या हाता आणि पायाला गंभीर जखम झाली. त्याला रेल्वे पोलिसांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातSatara areaसातारा परिसर