शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Satara: टेम्पोची दुचाकीला समोरून धडक, तरुणी ठार; टेम्पोसह चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:10 IST

लग्नासाठी कपडे खरेदी करुन घरी परताना घडली दुर्घटना

फलटण : फलटण-दहिवडी रस्त्यावर लग्नासाठी कपडे खरेदी करुन घरी परत जाताना दुधेबावी, ता. फलटण गावच्या हद्दीत टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकीला समोरून धडक बसली. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला.अंकिता सुभाष मगर (वय २२, रा. मलवडी ता. माण) असे अपघातातमृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर धीरज हिंदुराव सराटे (वय २६) हा दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे.फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण ते दहिवडी रस्त्यावर दुधेबावी (ता. फलटण) गावच्या हद्दीत गुरुवार, (दि. १ फेब्रुवारी) दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान दुचाकी( एमएच११सीएक्स ८९६८) वरून धीरज सराटे आणि अंकिता मगर हे दोघे धीरज यांच्या लग्नासाठी फलटणहून कपडे खरेदी करून मलवडी (ता. माण) येथे घरी परत जात असताना दुधेबावी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील ‘एस’ वळणावर दहिवडी बाजूकडून येणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटून जोरदार धडक दिली. या अपघातात अंकिता मगर या तरुणीचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार धीरज सराटे हा जखमी झाला आहे. टेम्पोचालकाने टेम्पो घेऊन तेथून पळ काढला आहे. याबाबतची फिर्याद रफिक मुलाणी यांनी दिली असून, अधिक तपास पोलिस हवालदार गार्ङे करत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू