शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
4
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
5
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
6
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
7
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
8
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
9
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
10
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
12
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
13
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
14
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
15
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
16
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
17
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
18
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
19
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
20
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

Satara: क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:37 IST

कोयनानगर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील देशपांडेवाडी किसरुळे येथील शुभम सुरेश कदम (वय १८) हा युवक रविवारी सायंकाळी पाचच्या ...

कोयनानगर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील देशपांडेवाडी किसरुळे येथील शुभम सुरेश कदम (वय १८) हा युवक रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गावातच मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळल्यानंतर तो त्या ठिकाणी बसला असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली कोसळला.यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नातेवाइकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, हेळवाक येथे आणले. त्यावेळी तो उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यास पुढील उपचारासाठी कऱ्हाडला हलविण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शुभम कदम हा पाटण येथील शासकीय तंत्रनिकेतन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, आजी व लहान बहीण आहे. त्याचे वडील हे गेली अनेक वर्षे अर्धांगवायू या आजाराने अंथरुणावरच आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरHeart Attackहृदयविकाराचा झटकाDeathमृत्यू