शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी नाल्यात पडून महिला जखमी, आॅफिसला जाताना सातारा माचीपेठेत झाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:24 IST

घरातून आॅफिसला जात असताना सातारा येथील माची पेठेत एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महिला नाल्यात पडून  जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता झाला.

ठळक मुद्देमहिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटलेदुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली

सातारा : घरातून आॅफिसला जात असताना येथील माची पेठेत एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महिला नाल्यात पडून  जखमी झाली. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता झाला.

संबंधित महिला आॅफिसला निघाली होती. माची पेठेत आल्यानंतर जीवन ज्योत हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळण घेत असताना संबंधित महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. यामध्ये संबंधित महिला जखमी झाली. त्या जखमी महिलेला काही नागरिकांनी जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

दरम्यान, समर्थ मंदिर ते पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळच्या सुमारास नेहमी वर्दळ असते. याचवेही हा अपघात झाला. त्यामुळे बराचेवळ वाहतुकीची कोंडीही झाली होती. रस्ता अरूंद असल्यामुळे सर्व वाहने जागच्या जागीच उभी होती. काही वेळानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात