शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडले, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 20:20 IST

पीडित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.   

सातारा: बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेला विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी एका तरूणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विक्रांत शंकर जाधव (वय ३१, रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव, जि.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला आणि विक्रांत जाधव याची ओळख होती. एके दिवशी जाधवने पीडित महिलेच्या मोबार्इलवर फोन करून तिला धमकी दिली. ‘तुझ्या पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाच्या केसमध्ये मी मदत केली आहे. आमचे शारीरिक संबंध आले आहेत, असे खोटे सांगून तुझ्या सासरच्या तसेच सर्व ठिकाणी बदनामी करेन. हे होऊ द्यायचे नसेल तर तुझे खासगी फोटो पाठव.’असे विक्रांत जाधवने तिला सांगितले. आपली बदनामी होर्इल, याभितीने पीडित महिलेने टेलीग्राम अकांउटवरून तिचे खासगी फोटो पाठविले. मात्र, तरीही त्याचा त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.   

टॅग्स :satara-acसाताराCrime Newsगुन्हेगारी