शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विंगच्या चित्रकाराची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 5:32 PM

culture Satara- विंग, ता. कऱ्हाड येथील चित्रकार बी. एस. तथा बाबा पवार यांच्या काव्यचित्र शुभेच्छापत्र या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली आहे. यानिमित्ताने शब्दवेध संस्थेच्यावतीने पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करीत शुभेच्छापत्रांचा तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे विंगच्या चित्रकाराची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद शुभेच्छापत्र उपक्रम : कऱ्हाडात सन्मानपत्राने केला गौरव

कऱ्हाड : विंग, ता. कऱ्हाड येथील चित्रकार बी. एस. तथा बाबा पवार यांच्या काव्यचित्र शुभेच्छापत्र या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली आहे. यानिमित्ताने शब्दवेध संस्थेच्यावतीने पवार यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करीत शुभेच्छापत्रांचा तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला.कऱ्हाड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कऱ्हाड अर्बन बँकेचे संचालक अ‍ॅड. संभाजीराव मोहिते व ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांच्याहस्ते बाबा पवार यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी महाबळेश्वर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, कऱ्हाड शिक्षण मंडळाचे सहसचिव राजेंद्र लाटकर, ओंड येथील पीजीव्हीपी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सुलभा शिंदे, पर्यवेक्षक रमेश गुरव, ओंड शिक्षण मंडळाचे सचिव शंकरराव थोरात, संचालक शरद शिंदे उपस्थित होते.चित्रकार पवार यांनी समाजाचे वास्तव चित्रण मांडणारी काव्यचित्र संकल्पना राबवून वैविध्यपूर्ण व आशयपूर्ण शुभेच्छापत्रे साकारली आहेत. हा उपक्रम सलग राबवून त्यांनी राष्ट्रीय विक्रम केला आहे.

या उपक्रमाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. पवार चित्र, शिल्प व जादूचे प्रयोग या माध्यमातून समाजजागृती करीत आहेत. त्रिनेत्रनाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले. मानसी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माधुरी कुराडे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकSatara areaसातारा परिसरKaradकराड