पूर्वेकडे परतीच्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:55+5:302021-09-23T04:44:55+5:30

पूर्वेकडे परतीच्या पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात साठा आहे. याला कारण म्हणजे पावसाने उशिरा का असेना लावलेली ...

Waiting for the rain to return to the east | पूर्वेकडे परतीच्या पावसाची प्रतीक्षा

पूर्वेकडे परतीच्या पावसाची प्रतीक्षा

पूर्वेकडे परतीच्या पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात साठा आहे. याला कारण म्हणजे पावसाने उशिरा का असेना लावलेली चांगली हजेरी; पण पूर्व भागातील माण, खटाव या तालुक्यांतील तलाव, ओढे, बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा नाही. त्यामुळे पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा आहे. परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तरच ओढे वाहतील, तलाव भरणार आहेत, अशी स्थिती आहे.

चौकट :

जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा साठा (टीएमसीमध्ये)

धरण सध्या गतवर्षी सध्याची क्षमता

(टक्केवारी)

धोम १३.२३ १३.२४ ९८.०१ १३.५०

कण्हेर १०.०७ ९.९३ ९९.६५ १०.१०

कोयना १०२.९९ १०४.९४ ९७.८४ १०५.२५

ऊरमोडी ९.३६ ९.८६ ९३.९५ ९.९६

बलकवडी ४.०८ ३.९६ ९९.९३ ४.०८

तारळी ५.५८ ५.८३ ९५.४३ ५.८५

येरळवाडी ०.४८ १.१५ २.३९ १.१५

............................................................

Web Title: Waiting for the rain to return to the east