शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन ; तीन दुकानदारांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 1:43 PM

CoronaVirus Collcator Satara- सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले.सातार्‍यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी सातारा यांनी मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवल्याचे दि. १४ रोजी निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन ठेपणे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन तीन दुकानदारांवर गुन्हे

सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले.सातार्‍यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी सातारा यांनी मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवल्याचे दि. १४ रोजी निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन ठेपणे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.साताऱ्यातील पंतांचा गोट येथे संभाजी महादेव शिंदे (रा. गोडोली, सातारा) यांनी दि. १४ रोजी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही शिंदे यांनी प्लास्टिक नॉयलॉन दुकान सुरू ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी राहूल खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारळे हे करत आहेत.त्याचप्रमाणे पोवई नाक्यावरील रविराज स्टिल सेंटर हे दुकान सुरू होते. याप्रकरणी अतुल मोहन कुंदक (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल चेतन ठेपणे यांनी तक्रार दिली. त्यानुसार कुंदक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर