शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

विनाअनुदानित रयत सेवक होणार आक्रमक!, साताऱ्यात येत्या मंगळवारपासून आमरण उपोषणासह घंटानाद आंदोलन

By प्रगती पाटील | Updated: September 30, 2023 17:38 IST

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित  निरंतरता मेमो असलेल्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता मान्य होण्याची आशा आता बारगळली आहे. गेल्या ...

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित  निरंतरता मेमो असलेल्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता मान्य होण्याची आशा आता बारगळली आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणे आंदोलनास बसलेल्या या सेवकांनी मंगळवारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणासह घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. संस्था चेअरमन यांच्यासह प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आपली आक्रमकता सेवकांनी दर्शवली आहे. निवेदनात म्हटले आहे की, विविध मागण्यांसाठी रयतसेवक २३ सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. अजूनही त्यांच्यासोबत कोणी सकारात्मक चर्चा केली नाही. पहिले दोन दिवस सेवकांच्या मागण्यांवर चर्चा झाली या चर्चेत सेवकांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. संस्था पदाधिकारी आणि आंदोलन सेवक यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. या काळात साधी विचारपूस करण्याची ही तसदी संस्थेने घेतली नाही. कार्यालयासमोर सेवक धरणे आंदोलनात बसले असता संस्थेचे पदाधिकारी मात्र कार्यक्रमात व्यस्त आहेत. संस्थेतील पदाधिकारी यांना सेवकांप्रती घेणेदेणे नाही, म्हणून ३ ऑक्टोबर पासून संविधानिक पद्धतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर उपोषण करणार. यादरम्यान सेवकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास संस्थेचे चेअरमन सचिव आणि सहसचिव जबाबदार असतील असेही नमूद केले आहे. या निवेदनावर शरद इवरे, सागर खोमणे, असरुद्दीन पठाण, मेधाराणी गुरव, रूपाली सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षकRayat Educational Instituteरयत शिक्षण संस्थाagitationआंदोलन