शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: दुचाकी-टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात वडील जागीच ठार; मुलगा गंभीर

By संजय पाटील | Updated: April 2, 2024 15:33 IST

कऱ्हाड : माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून वडील जागीच ठार झाले. तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर ...

कऱ्हाड : माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून वडील जागीच ठार झाले. तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. दुसरा  पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून सुदैवाने सुखरूप बचावला. कऱ्हाड-चांदोली मार्गावर कालेटेक, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.अंकूश मुरलीधर नडवणे (वय ४०, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर मुलगा ओंकार अंकूश नडवणे (१२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील अंकूश नडवणे हे त्यांच्या दोन मुलांना घेवून मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन (क्र. एमएच ५० टी १२०१) उंडाळेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कालेटेक गावच्या हद्दीत डीपी जैन कंपनीसमोर उंडाळेहून कऱ्हाडकडे निघालेल्या माल वाहतूक टेम्पोची (एमएच ५० - ५२४०) आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अंकूश नडवणे हे जागीच ठार झाले. तर मुलगा ओंकार हा गंभीर जखमी झाला. दुसºया पाच वर्षीय मुलाला किरकोळ दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमी ओंकार याला तातडीने रुग्णालयात हलवले.अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघाताची नोंद कºहाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAccidentअपघातDeathमृत्यू