शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: भरधाव कारची पाठिमागून दुचाकीस धडक, युवक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 12:04 IST

अभिनव पवार वेळे : पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...

अभिनव पवारवेळे : पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दत्तात्रय मानसिंग पवार (वय ३३, रा. वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.पवार हे आपल्या दुचाकीवरुन घरी निघाले होता. दरम्यान, माळ येथील छेद रस्त्यावरच पाठीमागून भरधाव कारची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. याच धडकेत पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे व यात्रा कमिटीचे आजीवन अध्यक्ष असणाऱ्या पवार यांच्या अपघातीमृत्यूने वेळे गावात हळहळ व्यक्त होत होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व चार वर्षांची मुलगी आहे. अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास करीत आहेत.ग्रामस्थांची उड्डाणपूल बांधण्याची मागणी वेळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायती मार्फत महामार्ग प्राधिकरणाला अनेकदा पत्रव्यवहार करून या ठिकाणी उड्डाणपूल बांधावा अशी रास्त मागणी केली. मात्र आजवर याबाबत काहीच निश्चिती मिळाली नाही. महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू