शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

माणमधील दोन शिक्षकांचा एकाच दिवशी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:50 IST

Education Sector, teacher, death, sataranews माण तालुक्यातील शिक्षण विभागात कार्यरत असणारे श्रीमंत जगदाळे (बिदाल) व शांताराम पानसांडे (दहिवडी) या दोन प्राथमिक शिक्षकांचा बुधवारी मृत्यू झाल्याने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देमाणमधील दोन शिक्षकांचा एकाच दिवशी मृत्यूशिक्षण क्षेत्रावर शोककळा

दहिवडी : माण तालुक्यातील शिक्षण विभागात कार्यरत असणारे श्रीमंत जगदाळे (बिदाल) व शांताराम पानसांडे (दहिवडी) या दोन प्राथमिक शिक्षकांचा बुधवारी मृत्यू झाल्याने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.बिदाल (ता. माण) येथील श्रीमंत जगदाळे (वय ५२) यांचे बुधवारी सकाळी न्यूमोनियाच्या आजाराने निधन झाले. ते सध्या दहिवडीनजीकच्या कोकरेवाडी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षण अभियान अंतर्गत गटसमन्वयक म्हणून कामकाज पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.दहिवडी येथील शांताराम पानसांडे (वय ४०) यांचेही बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते सध्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज याठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी इंदापूर व माण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. माण तालुक्याच्या शिक्षण विभागात नावलौकिक मिळविलेल्या दोन शिक्षकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकातून हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकDeathमृत्यूSatara areaसातारा परिसर