शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: उंब्रज परिसरात वाहतूक कोंडी, महामार्गावर लागल्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 17:18 IST

आज सकाळ पासून महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी

अजय जाधवउंब्रज: दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने चाकरमानी मुंबई व पुणे मधून घरी निघाल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. ही कोंडी फोडण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. तरीही ही कोंडी फुटत नसल्यामुळे उंब्रज पोलिसांनी काही कालावधीसाठी कराड बाजूकडून साताराकडे जाणारी वाहतूक थांबवून दोन्ही रस्त्यावरून वाहतूक सोडण्यास सुरुवात केली. यामुळे उंब्रज परिसरात झालेली वाहतुकीची कोंडी थोडीफार कमी झाली.आज सकाळ पासून महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. यातच रस्त्यावरील खड्डे, काही ठिकाणी सुरू असणारी कामे यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. मात्र अचानक कित्येक पटीने वाढलेली वाहने व रस्त्याची दुरावस्थेमुळे ही कोंडी फुटत नव्हती.दुपारच्या सुमारास पोलिसांनी कराड बाजूकडून सातारा जाणाऱ्या लेनवरील वाहतूक थोडया कालावधीसाठी थांबवली. अन् या मार्गावरील वाहतूक दोन्ही लेन वरून सोडली. यानंततर उंब्रज मार्गावरील वाहतूक कोंडी थोडया प्रमाणात कमी झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडीDiwaliदिवाळी 2022